शेन वॉर्न आणि सिमोन कॅलाहन हे दोघे दोघे १९९२ मध्ये भेटले आणि नंतर १९९५ मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांनी २००५ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. एका सेक्स स्कँडलमध्ये वॉर्नचे नाव समोर आले आणि सिमोन आपली फसवणूक झाल्यामुळे त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही वॉर्नचे बऱ्याच ललनांबरोबर संबंध असल्याचे पाहायला मिळाले.

शेन वॉर्नची पत्नी आहे योगगुरू; सेक्स स्कँडलमुळे मोडला संसार, घटस्फोटानंतरही अभिनेत्रीबरोबर होते संबंध