इथे आम्ही तुमच्यासाठी काही निवडक आणि लोकप्रिय हेअर कलर आणले आहेत. १५ टक्क्यांहून अधिक सवलतीच्या दरात हे हेअर कलर सध्या उपलब्ध आहेत.
L’Oreal Paris Casting Creme Gloss Hair Color, Darkest Brown
लोरिए या लोकप्रिय ब्रँडचा हा ammonia free hair colour आहे. हा रंग तुमच्या केसांना उत्तम टोन सोबतच आकर्षक शाईन देखील मिळवून देईल. या हेअर कलरमुळे तुमचे केस दीर्घकाळ आकर्षक दिसतील. हा हेअर कलर 28 वेळा केस धुतल्यानंतरही टिकून राहतो. हा L’Oreal hair color तुमच्या केसांना पोषण मिळवून देण्यासोबतच त्यांना कंडीशन करून सॉफ्ट आणि स्मुद देखील बनवतो. GET THIS
Garnier Color Naturals Crème hair color, Shade 3 Darkest Brown
गार्निएचा हा हेअर कलर १०० टक्के ग्रे कव्हरेज देतो आणि केसांना रिच कलरही. हा अमोनिया फ्री हेअर कलर आहे. यातील खास कलर लॉक तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. त्यामुळे तब्बल आठ आठवडयांपर्यंत हा रंग केसांवर टिकून राहतो. या कलरमध्ये बदाम, ऑलिव्ह आणि अॅवाकाडो अशा तीन तेलांचा समावेश असल्याने कलरसोबतच केसांना पोषणही मिळतं. या ब्रँडचे एकूण आठ वेगवेगळे शेड्स आहेत. GET THIS
Biotique Bio Herbcolor 3N Darkest Brown
नैसर्गिक घटकांपासून बनलेल्या उत्पादनांसाठी लोकप्रिय असलेल्या बायोटिकचा branded hair colour तुमच्या केसांना योग्य पोषणही देतो. यात ९ ऑरगॅनिक हर्बल एक्स्ट्रॅक्ट आहेत. तुमच्या केसांना आणि टाळूला पोषण देण्यासाठी, हेअर कलरची इंटेंसिटी वाढवण्यासाठी आणि केसांना नैसर्गिक लुक देण्यासाठी या घटकांची खास निवड केलेली आहे. या organic hair colour मुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते. GET THIS
BBLUNT hair color chocolate dark brown Hair Color
चॉकलेट ब्राऊन कलर असणारा हा हेअर कलर तुम्हाला सफेद केसांच्या समस्येपासून सुटका मिळवून देईल. हा best color for hair तुमच्या केसांना कलर करण्यासोबतच त्यांना कंडीशनही करतो. हा अतिशय माईल्ड हेअर कलर आहे. जो तुमच्या केसांना एक्स्ट्रा शाईन मिळवून देतो. हा हेअर कलर सर्व प्रकारच्या हेअर टाईपवर युज करण्यासाठी सुटेबल आहे. GET THIS
Revlon Top Speed Hair color Women
हा हेअर कलर केवळ 5 मिनिटांत तुमच्या केसांशी संबंधित समस्या दूर करू शकतो. हा अमोनिया फ्री हेअर कलर आहे. जो तुमच्या केसांच्या नॅचरल टेक्सचरला प्रोटेक्ट करतो. ब्राऊनीश कलरच्या या प्रोडक्टमध्ये एकूण 8 शेड्स उपलब्ध आहेत. हा एक कंप्लीट हेअर कलरिंग किट आहे. यामध्ये तुम्हाला हेअर कलरसोबत 2 ब्रश देखील मिळतील. हा हेअर कलर मिक्स करावा लागत नाही. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.