चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly elections 2022) निकालाबाबत विविध संस्थांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. बहुतांश संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्ष (AAP) सत्तेत येईल असा अंदाज आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकीत ‘आप’ला प्रचंड बहुमत प्राप्त होईल.

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे ७० हून अधिक उमेदवार विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवणाऱ्या काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. विविध संस्थांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. आकडेवारीवर एक नजर…

Goa Assembly Election Exit Poll Result : काँग्रेस की भाजप?…; गोव्यात कुणाची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज काय?

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया

काँग्रेस – १९ – ३१

भाजप – ०१- ०४

एसएडी – ०७ – ११

आम आदमी पक्ष – ७६ – ९०

अन्य – ०० – ०२

elections

मतदानाची टक्केवारी

काँग्रेस – २८ टक्के

भाजप – ०७ टक्के

एसएडी – १९ टक्के

आप – ४१ टक्के

अन्य – ५ टक्के

Exit Poll 2022 Results Live : उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजप, मणिपूरमध्ये भाजप बहुमतानजीक; गोव्यात त्रिशंकू

टाइम्स नाऊ – वीटो एक्झिट पोल

काँग्रेस – २२

भाजप – ०५

एसएडी आघाडी – १९

आप – ७०

अन्य – ०१

चाणक्य टुडे एक्झिट पोल

काँग्रेस – १०

भाजप – ०१

एसएडी आघाडी – ०६

आप – १००

अन्य – ००

एबीपी न्यूज एक्झिट पोल

काँग्रेस – २२-२८

भाजप – ७-१३

एसएडी – २० – २६

आप – ५१ – ६१

संयुक्त समाज मोर्चा – ७-१३

५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठे कुणाची सत्ता आणि कुणाला किती जागा?, जाणून घ्या एका क्लिकवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here