होळीचा रंगाचा उत्सव साजरा करताना खास ड्रेस कोड असणं हे आपण कायम सिनेमातच पाहत आलो. पण, आता खऱ्या आयुष्यातही खास ड्रेससोबत होळी साजरा करता येईल. त्यासाठी एकाहून एक सरस पर्याय Amazon t-shirt कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत.
आम्ही इथे तुमच्यासाठी खास holi t-shirt आणले आहेत. या टीशर्टवरील खास मॅसेजमधून तुमचा होळीचा सण अधिक स्टायलिश आणि धमाल होईल. चला तर मग, आता फार दिवस शिल्लक नाहीत. लगेच तुमच्या आवडीचे टीशर्ट ऑर्डर करा.

Bon Organik Men’s Rang Barse Crop T-Shirt
हा दोन holi t-shirt चा सेट आहे. रंग बरसे अशी प्रिंट असलेल्या या व्हाईट टीशर्टवर आधीपासून रंगाच्या डिझाइनचं प्रिंट आहे. त्यामुळे तुम्ही होळीसाठी अगदी सज्ज दिसाल. १०० टक्के कॉटनपासून बनलेले हे टीशर्ट वापरायलाही अगदी आरामशीर आहेत. यात women’s t-shirt क्रॉप टॉप आहे तर पुरुषांसाठीचं रेग्युलर टीशर्ट आहे. GET THIS


Bon Organik Whatsapp Chor Aur Holi Khel Holi Tshirts Family
व्हॉट्सअप छोड और होली खेल असा आजच्या जगातील अत्यंत गरजेचा संदेश या टीशर्टवर आहे. हे टीशर्ट संपूर्ण कुटुंबासाठी म्हणजे लहानमोठ्या सगळ्यांसाठी खरेदी करता येतील. हे १०० टक्के कॉटनपासून बनलेले टीशर्ट आहेत. एक ट्रेंडी फॅमिली म्हणून तुमच्याकडे असे टीशर्ट असायलाच हवेत. GET THIS


Bon Organik Bura Na ManoHoli Tshirts Family
बुरा ना मानो होली है… असा हा होळीचा सण अनोखा असतो. त्यासाठी तुम्हाला टीशर्टही अनोख्या प्रकारचेच हवेत. संपूर्ण पांढऱ्या टीशर्टवर आकर्षक रंगांमध्ये प्रिंट केलेल्या या मॅसेजमुळे हे holi t-shirt फारच सुंदर दिसताहेत. वेगवेगळ्या साइजमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी हे प्रिंट सध्या Amazon t-shirt कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. GET THIS


FUN2SHH Holi T-Shirts for Boys & Girls
लहान मुले आणि मुलींसाठीच्या आकारातील या white t-shirt for holi वर बुरा ना मानो होली है हा संदेश इंग्रजीत लिहिला आहे आणि त्यासोबत रंगांची प्रिंटही आहे. हे रेग्युलर फिटचे टीशर्ट वापरायला अगदी आरामदायी आहेत. हे टीशर्ट मशीनमध्येही धुता येतील. इम्पोर्टेड फेब्रिक आणि १०० टक्के पॉलि कॉटनपासून बनलेले हे kids t-shirt स्कीनसाठीही सॉफ्ट आहेत. GET THIS


Bon Organik Holi Crew Holi Tshirts Family
हलका आणि फ्रेश हिरव्या रंगाची शेड असलेले हे trendy t-shirt तुमच्या युनिक स्टाइलसाठी परफेक्ट आहेत. होली क्रू आणि गॉगलची डिझाइन असलेले हे टीशर्ट अगदी ट्रेंडी दिसतात. वापरायला अगदी सोयीचे आणि आरामदायी असे हे टीशर्ट १०० टक्के कॉटनपासून बनले आहेत. GET THIS


Disclaimer: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here