आम्ही तुमच्यासाठी लोकप्रिय आणि ग्राहकांनी प्रचंड पसंती दिलेले emergency led bulbs आणले आहेत. तुमच्याकडेही लोडशेडिेंग होत असेल तर हे बल्ब घरात असायलाच हवेत. कोणत्याही क्षणी वीज नसल्याने घरात अंधार होणार नाही, याची काळजी हे बल्ब घेतील.
इथे दिलेले rechargeable bulbs आपोआप चार्ज होतात. शिवाय, ते फारशी वीजही वापरत नसल्याने तुम्हाला वीज बिलाचीही चिंता करावी लागत नाही. हे बल्ब सध्या तुम्ही खास सवलतीच्या दरात विकत घेऊ शकता.

Halonix 9 Watt B22 LED White Emergency Inverter Bulb
Halonix च्या emergency light led bulb मध्ये उत्तम बॅटरी बॅकअप मिळतो. हे ९ वॅटचे दोन बल्ब आहेत. हा rechargeble emergency light एरवी लाइट असताना चालू केल्यास आपोआप चार्ज होतो. याची बॅटरी ४ तासांपर्यंत चालते. म्हणजेच बराच वेळ लाइट गेले तर तरी तुमच्या घरात अंधार राहणार नाही. तुम्ही स्टडी रूम, ड्रॉइंग रूम, बाथरूम इत्यादीसाठी या इन्व्हर्टर एलईडी लाइटचा वापर करू शकता. GET THIS


Urban king 9W b22d LED White Inverter Emergency Bulb
अर्बनकिंग या कंपनीचा हा inverter emergency bulb आहे. ९ वॅटचा हा बल्ब छान पांढरा प्रकाश संपूर्ण रूममध्ये पसरवेल. साधारण परिस्थितीमध्ये हा बल्ब आपोआप चार्ज होतो. साधारण ८ ते १० तासांमध्ये पूर्ण चार्ज होणारा हा बल्ब तुम्हाला ४ तास प्रकाश देऊ शकतो. इथे तुम्हाला तीन बल्बचा सुपर सेव्हर पॅक मिळतोय. लोडशेडिंगची समस्या असेल तर हा पॅक तुमच्या फारच उपयोगाचा आहे. GET THIS


SYSKA 7 Watts B22 LED White Emergency Bulb
सिस्का या नावाजलेल्या ब्रँडचा हा ७ वॅटचा LED Bulb आहे. बेडरुम, लिव्हिंग रूम, किचन, बाथरूम असा कुठेही हा वापरता येईल. हा बल्ब कमी वीज वापरतो त्यामुळे बिलही कमी येतं. शिवाय, या प्रकाशाने डोळ्यांनाही त्रास होत नाही. हा बल्ब ८ ते १० तासांमध्ये पूर्ण चार्ज होतो. वीज गेल्यास हा बल्ब आपोआपच सुरू होतो त्यासाठी पुन्हा बटण लावण्याची गरज पडत नाही. हा बल्ब पॉवर कटमध्ये ३.५ तास वापरता येतो. GET THIS


Bajaj 9W B22 LED White Inverter Lamp
लोडशेडिंग, सतत व्होल्टेज बदलणं अशा समस्या तुमच्या भागात असतील तर बजाजचा हा एलईडी बल्ब नक्की ऑर्डऱ करा. यातील खास तंत्रज्ञानामुळे हा बल्ब बदलत्या व्होल्टेजमध्येही उत्तम कामगिरी करतो. ९ वॅटचा हा bajaj bulb चार तासांपर्यंत बॅक अप देतो. शिवाय, चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर आपोआप चार्जिंग बंद केलं जातं. GET THIS


PHILIPS T Beamer 20 Watts Rechargeable Emergency Inverter LED Light Bulb
फिलिप्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह कंपनीचा हा २० वॅटचा T Beamer तुमच्याकडे असायलाच हवा. इथे तुम्हाला दोन बल्बचा पॅक मिळतोय. मोठ्या आकाराच्या खोल्यांसाठी उत्तम पर्याय आहे. या बल्बचा प्रकाश उजळ आहे. यातील 2600 mAH लिथियम आयन बॅटरीमुळे तुम्हाला दमदार परफॉर्मन्स मिळतो. हा टी बीमर आपोआप विजेवर रिचार्ज होतो. सुमारे ८ ते १० तासांमध्ये हा पूर्णपणे चार्ज होतो. या एलईडी लाईटमध्ये ओव्हरचार्जिंग प्रोटेक्शनही देण्यात आले आहे. पॉवर कटमध्ये तुम्ही साधारण ३ तास हा बीमर वापरू शकता. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here