वॉशिंग्टन: जगभरात करोनाचा थैमान सुरू असताना अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या वाढत असून मृतांचीही संख्या वाढत आहे. तर, युरोपमध्ये इटली व स्पेनमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. स्पेनमध्ये मागील काही दिवसांच्या तुलनेत मृतांच्या संख्येत घट झाली आहे. इटलीतही काही प्रमाणात मृतांच्या संख्येत घट झाली आहे. जर्मनीत करोनाबाधितांची संख्या एक लाखाच्याजवळ पोहचली आहे. जाणून घेऊयात करोनाबाबतच्या जागतिक महत्त्वाच्या घडामोडी…

Live अपडेट्स:

> जगभरात १२ लाखाहून अधिकजणांना करोनाची लागण

> करोनाच्या संसर्गामुळे ६८ हजारजणांचा मृत्यू

>
वाचा:

> जगभरात अडीच लाख रुग्णांनी दिली करोनाला मात

> वाचा:

> अमेरिकेत तीन लाख २० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा

>
वाचा: > अमेरिकेत मृतांची वाढली, ९ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू

> स्पेनमध्ये करोनाबाधितांची संख्या एक लाख ३० हजारांहून अधिक

> इटलीत एक लाख २८ हजारहून अधिकजणांना करोनाची बाधा

> वाचा:

> इटलीत १५ हजार ८८७ जणांचा करोनाच्या बाधेमुळे मृत्यू

> जर्मनीत करोनाबाधितांची संख्या एक लाखानजिक

> करोनाच्या संसर्गाने जर्मनीत १५०० हून जणांचा मृत्यू

>
वाचा:

> ब्रिटनमध्ये ४७ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा

> करोनाच्या संसर्गाने ब्रिटनमध्ये ४९०० हून अधिकजणांचा मृत्यू

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here