केंद्र आणि देशभरातील राज्य सरकारांच्या अथक प्रयत्नांनंतरही करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज देशव्यापी लॉकडाऊनचा १३ दिवस आहे आणि करोनाग्रस्तांची संख्या ३५७८ वर पोहोचली आहे. तर मृत्यांचा आकडा पोहोचला आहे ८९ वर. पाहुयात, आज देशभरात करोनाशी संबंधित महत्वाच्या घटना लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून…

Live अपडेट्स…

>> राजस्थानात करोनाग्रस्तांची संख्या २६० वर पोहोचली.

>> महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ७४८ वर, २४ तासांमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू

>> देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३५७८ वर पोहोचली… तर, मृतांची संख्या झाली ८९.

>> देशभरात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आज १३ वा दिवस आहे.

>> नमस्कार, मटा ऑनलाइनच्या लाइव्ह आर्टिकलमध्ये आपले स्वागत…. पाहुयात, देशभरातील करोनासंबंधीच्या लाइव्ह अपडेट्स…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here