मुंबई: महाराष्ट्रात करोना विषाणूचा फैलाव कमी होताना दिसत नाहीए. रोजच्या रोज नवे रुग्ण आढळत असून आतापर्यंत हा आकडा ७४८ वर गेला आहे. यात मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:
>> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साधणार जनतेशी संवाद; आज ११ वाजता फेसबुक लाइव्ह

औरंगाबाद: पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रविवारी रात्री विजेचा दिवे मालवताच झालेल्या अंधाराचा फायदा घेऊन भारत नगरमध्ये दगडफेक; महिलेचे डोके फुटले!

>> महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा ७४८ वर; ५६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here