आम्ही तुमच्यासाठी खास insulated tiffin box आणले आहेत. या टिफिनमधील खास रचनेमुळे अन्न काही तास गरम आणि ताजं राहतं. त्यामुळे, रोज ऑफिसमध्ये गार झालेलं अन्न खावं लागणार नाही. शिवाय, हे टिफिन नावाजलेल्या ब्रँडचे आहेत. त्यामुळे दर्जाबाबतही निश्चिंतता!
हे branded tiffin box भेट देण्यासाठी फार चांगला पर्याय आहेत. छानशा बॅगमध्ये असलेले हे डबे दिसायलाही स्टायलिश आहेत, वापरालाही आणि शिवाय इथे तुम्ही ते सवलतीच्या दरात खरेदी करू शकता. म्हणजे फायदाच फायदा!

Milton Executive Lunch Box Soft Insulated Tiffin Box
मिल्टन या लोकप्रिय ब्रँडचा हा executive lunch box आहे. अगदी नावाप्रमाणेच या लंच बॉक्सचं डिझाइन आणि त्याची वैशिष्ट्यं खास आहेत. यात तुम्हाला तीन डबे मिळताहेत. यात एक काहीसा लांबट आकाराचा डबा आहे. हे डबे लीक प्रूफ आहेत. शिवाय यात एक चमचा आणि काटासुद्धा आहे. हे सगळं एका आकर्षक बॅगमध्ये आहे. त्यामुळे, लंच बॉक्स दिसायलाही छान आणि वापरायलाही. GET THIS


Cello Tiffy Batman Plastic Insulated Lunch Box and Inner Steel Water Bottle
घरातील छोट्या कंपनीलाही शाळेत गरमागरम जेवण हवं असेल तर या स्पायडरमॅनला घरी आणा. सेलोचा हा खास लहान मुलांसाठीचा स्पायडरमॅन प्रिंटचा सेट आहे. या insulated tiffin box मध्ये डब्यांसोबतच मॅचिंग वॉटर बॉटली आहे. हा संपूर्ण सेट फूड ग्रेड मटेरिअलने बनला असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहे. एअरटाईट, लीक प्रूफ आणि वापरायला सोपा आणि हलका असा हा टिफिन सेट मुलांना नक्की आवडेल. हा सेट गिफ्टही करता येईल. GET THIS


Milton Royal 4 Insulated Stainless Steel Tiffin Box
Milton चा हा चार डब्यांच insulated stainless steel tiffin box आहे. या Vacuum Insulated Lunch Box मध्ये तुमचे अन्न ३ ते ४ तास गरम राहील. तो डिशवॉशर सेफ आहे. यामध्ये तुम्हाला लीक प्रूफ कंटेनर मिळत आहेत जेणेकरून त्यात ठेवलेले द्रव अन्नपदार्थ बाहेर येऊ नयेत. डब्यांचा स्टँड आणि बाहेरील कंटेनर यामुळे तुम्ही प्रवासात अगदी सहजपणे हा टिफिन बॉक्स सोबत बाळगू शकता. GET THIS


Oliveware Teso Pro Lunch Box with Bottle
ऑलिव्हवेअर ब्रँडचा हा insulated tiffin box आहे. यात सोबत बॉटली आहे. यात तुम्हाला वेगवेगळया आकाराचे ४ डबे आणि एक बॉटल मिळेल. शिवाय, सोबत चमचा आणि काटाही आहे. हे डबे पूर्णपणे लीक प्रूफ असल्याने तुम्ही सर्व प्रकारचे अन्नपदार्थ यात नेऊ शकता. हा सेट फ्रीजर आणि डिशवॉशर सेफ आहे. या टिफिन बॉक्ससाठी छानशी बॅगही आहे. GET THIS


Borosil – Carry Fresh Stainless Steel Insulated Lunch Box Set of 2
या lunch box मध्ये तुम्हाला दोन कंटेनर मिळत आहेत. त्यातील स्पिल प्रूफ कंटेनर्समुळे पातळ अन्नपदार्थ बाहेर गळत नाहीत. तुमचे अन्न जास्त काळ गरमठेवण्यासाठी त्यात डबल वॉल इन्सुलेशनदेखील आहे. त्यामुळे काही तासांनंतरही यातील अन्नपदार्थ ताजे आणि गरम राहतात. या इन्सुलेटेड टिफिन बॉक्ससोबत तुम्हाला एक स्टायलिश वॉशेबल बॅगदेखील मिळत आहे. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here