रोजच्या स्वयंपाकात कमी तेल वापरणं शक्य होतं नॉनस्टिक भांड्यांमुळे. या भांड्यांमध्ये फारच कमी तेल लागतं शिवाय पदार्थ तळाला चिकटत नसल्याने भांडी स्वच्छ करणंही तुलनेने सोपं होतं. आम्ही इथे काही ब्रँडेड non stick cookware set ची माहिती देत आहोत.
नॉनस्टिक भांडयांचा सेट भेट देण्यासाठीही चांगला पर्याय आहे. शिवाय, सध्या या branded non-stick वर तुम्हाला ५६ टक्क्यांपर्यंतची सूटही मिळतेय. या ऑफरचा लाभ नक्की घ्या.

Amazon Brand – Solimo 3-Piece Aluminium Non-Stick Cookware Set
अॅमेझॉनच्या सोलिमो या ब्रँडचा हा 3-piece frying pan set अगदी वाजवी किमतीत मिळवू शकता. यात तवा, फ्रॉय पॅन आणि कढईसोबत झाकण मिळतंय. बाहेरून आकर्षक लाल रंग असलेले हे पॅन तुमच्या किचनच्या सौंदर्यात भर घालतील. ही भांडी तुम्ही ओव्हन आणि डिशवॉशरमध्ये वापरू शकता. सुरक्षित आणि योग्य डिझाइनच्या हँडल्समुळे भांडी वापरणं अधिकच सोपं होतं. GET THIS


Pigeon Mio Nonstick Aluminium Cookware Gift Set
पिजन ब्रँडच्या मिओ सीरिजमधील हा cookware gift set आहे. यात तवा, फ्राय पॅन आणि कढई आहे आणि त्यासोबत वेगवेगळ्या चमच्यांही सुंदर सेट आहे. आकर्षक लाल रंगाचा हा non-stick cookware set फार चांगल्या क्वॉलिटीचा आहे. यात ५ लेअर कोटिंग आहे. यातील प्युअल कोट तंत्रज्ञानामुळे भांड्यांचा फिलही फार स्मूद राहतो. GET THIS


Cello Prima Induction Base Non-Stick Aluminium Pan Cookware Set
सेलो प्राइमाचा हा non-stick aluminium pan cookware set. यात सुंदर चेरी रेड रंगाची तीन भांडी आहेत. एक डोसा तवा, एक फ्राय पॅन आणि झाकण असलेली एक कढई अशा या सेटमुळे तुम्ही सर्व प्रकारचे पदार्थ यात बनवू शकाल. हा सेट गॅसवर आणि इंडक्शनवरही वापरता येतो. या भांड्यांना बॅकेलाइटचं हँडल आहे. त्यामुळे भांड्यांमध्ये पदार्थ असतानाही उत्तम ग्रीप मिळून ती नीट पकडता येतात. ही भांडी डीशवॉशरसेफ आहेत. GET THIS


Prestige Omega Granite Aluminium Kitchen Set
प्रेस्टिजो ओमेगाचा हा ३ पीसचा Nonstick Cookware Set आहे. यात फ्राय पॅन, तवा, मिल्क पॅन आणि कढई आहे. हेल्दी कुकिंगला चालना देण्याच्या उद्देशाने हा सेट तयार करण्यात आला आहे. या भांड्यांमध्ये सर्वत्र समान उष्णता मिळते आणि त्यामुळे अन्नपदार्थ योग्य पद्धतीने शिजतात. हा सेट दिसायलाही फार छान आहे. शिवाय, हा नावाजलेला branded non-stick सेट तुम्ही वाजवी किमतीत खरेदी करू शकता. GET THIS


Wonderchef Royal Velvet Non-stick 5-piece Cookware Set
वंडरशेफचा हा ५ भांडयांचा cookware set आहे. वर्जिन अॅल्युमिनिअमचा हा सेट सर्वत्र समान उष्णता पसरवतो. यात स्वयंपाक अधिल जलद होतो त्यामुळे गॅस आणि वेळ वाचतो. यातील खास वैशिष्ट्यांमुळे अन्न अजिबात चिकटत नाही. याचं हँडलही फार सॉफ्ट आहे. त्यामुळे भांडी सोयीस्कररित्या पकडता येतात. या सेटमध्ये tawa, फ्रॉय पॅन, छोटं पॅन आणि झाकणाची कढई मिळतेय. GET THIS


Disclaimer: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here