लहान मुलांची फॅशन हा खरंतर मोठा विषय आहे. कारण, फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीत त्यांना अजिबात कमी लेखून चालत नाही. म्हणूनच आम्ही खास निवडक kids footwear इथे तुमच्यासाठी आणले आहेत.
हे footwear under 500 कलेक्शन तुमच्या लहान मुलाच्या किंवा मुलीच्या स्टाईलमध्ये भर घालेल. शिवाय, हे फुटवेअर चांगल्या दर्जाचं असल्याने तुम्हाला मुलांच्या त्वचेला त्रास होईल, अशी काळजीही करावी लागणार नाही.

TRASE Unisex-Child, Kids Flip-Flop
सी ग्रीन आणि पिवळ्या अशा आकर्षक कॉम्बिनेशनच्या या kids flip-flop वापरायला सहजसोप्या आणि दिसाला मस्त आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पावसाची वाट पाहणाऱ्या मुलांना तर या स्लीपर्सची डिझाइनही फार आवडेल. या एक्स्ट्रा सॉफ्ट स्लिपर्सला वरच्या बाजूला टिकाऊ ईव्हीए मटेरिअल आहे तर सोलसाठी ईव्हीए फोम शीट आहे. शिवाय फूटबेडसाठी एक्स्ट्रा पॅडचा वापर केल्याने मुलांच्या पायांना त्रास होत नाही. GET THIS


Liberty Kids Splendor outdoor sandals
लिबर्टी या नावाजलेल्या ब्रँडची ही मुलांसाठीची सँडल आहे. ग्रे आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनचे हे किटो स्टाईल सँडल्स विविध प्रकारे उपयोगात येतात. मुलांना खेळायला जाताना हे kids sandal आरामदायी असतात. यात पायांना ग्रीपही छान मिळते. शिवाय, कॅज्युअल आऊटिंगसाठी कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटसोबत या सँडल्स छान दिसतात. GET THIS


Bubblegummers Girl’s Princess Sandals
Bubblegummers girl’s sandals फॅशन आणि कम्फर्ट असं मस्त कॉम्बिनेशन आहे. गोड गुलाबी रंगाच्या या सँडल्सवर हलकं डेकोरेशन आहे आणि थोडसं ग्लिटरही आहे. ही Bata ब्रँडची सँडल असल्याने तुम्हाला क्वॉलिटीबद्दलही चिंता करायला नको. समारंभ किंवा अगदी रोजच्या वापरासाठीसुद्धा तुम्ही ही स्लीपर वापरू शकता. GET THIS


PARAGON Boy’s Formal Shoes
PARAGON boy’s formal shoes तुमच्याकडे अगदी असायलाच हवेत. कारण हे शूज मुलं शाळेतही वापरू शकतात आणि पार्टी ड्रेससोबतही. हे स्मार्ट आणि स्पोर्टी स्कूल शूज आता शाळा पुन्हा सुरू हाते असल्याने फार उपयोगाचे आहेत. शिवाय, पॅरागॉन ब्रँडची सगळी खास वैशिष्ट्यंही यात मिळतील. त्यामुळे footwear under 500 मध्ये मुलांसाठी एक चांगला पर्याय आहे. GET THIS


Liberty Unisex-Child Lpmxt-833 Clog
मुलं नेहमीच घाईत असतात आणि खेळायला जाताना तर फारच. अशावेळी त्यांना लिबर्टीच्या क्रॉक्स प्रकारातील या चपला उपयोगी ठरतील. चटकन पायात अडकवून मुलं बिनधास्त किती खेळू शकतात, सायकलिंग करू शकतात. हे kids footwear चांगल्या दर्जाच्या मटेरिअलने बनलेल्या असल्याने टिकतातही छान. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here