आयफोनमधील प्रोसेसर, कॅमेरे अतुलनीय असतातच. पण, आता या खरेदीवर तुम्हाला सवलतही अतुलनीय मिळणार आहे. कारण, amazon smartphone offers मध्ये तुम्हाला आयफोनच्या खरेदीवर १०००० रुपयांपर्यंतची बचत करता येईल.
Apple iPhone 13 (128GB) – Midnight
Apple iPhone 13 मध्ये हा मिडनाइट शेड आहे. या फोनमध्ये तुम्हाला १५ सेमी सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. शिवाय यात सिनेमॅटिक मोड आहे. त्यामुळे तुमच्या व्हिडीओमध्ये अधिक डेप्थ दिसते आणि आपोआप फोकस अॅडजस्ट केला जातो. यात 12MP वाईड आणि अल्ट्रा वाईड कॅमेऱ्यासह अॅडव्हान्स ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे. यात फोटोग्राफिक स्टाईल, स्मार्ट HDR 4, नाइट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग मिळतं. GET THIS
Apple iPhone 12 (128GB) – Black
iPhone 12 (128GB) मध्ये हा ब्लॅक रंग आहे. या आयफोनमध्ये 6.1 इंची सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यातील सिरॅमिक शिल्ड इतर कोणत्याही स्मार्टफोन ग्लासपेक्षा दणकट आहे. शिवाय, आजवरच्या सर्व स्मार्टफोनच्या तुलनेत वेगवान अशी A14 बायोनिक चीप यात आहे. यातील प्रो कॅमेरा सिस्टममध्ये 12MP अल्ट्रा वाईड, वाईड कॅमेरा, नाईट मोड, डीप फ्युजन, स्मार्ट HDR 3, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग आहे. शिवाय, नाइट मोडसह 12MP ट्रूडेप्थ कॅमेरा, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगही मिळतं. GET THIS
Apple iPhone XR (128GB) – (Product) RED
Apple iPhone XR हा 128 GB चा फोन आहे. यात सिंगल 12MP वाईड कॅमेरा आणि पोट्रेट मोड, पोट्रेट लायटिंग, डेप्थ कंट्रोल, स्मार्ट एचडीआय आणि 4K व्हिडिओ आहे. शिवाय, 7MP ट्रूडेप्थ कॅमेरा सिस्टमही आहे. या फोनमध्ये तुम्हाला वाफरलेस चार्जिंग मिळतं. 1080p हा फोन वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट आहे. आयफोनमध्ये हा एक उत्तम पर्याय आहे. GET THIS
Apple iPhone 11 (128GB) – White
Apple iPhone 11 हा 128GB चा आहे. यात 12MP अल्ट्रा वाईड आणि वॉईड कॅमेरा तसेच नाईट मोड, पोट्रेट मोड आणि 4K व्हिडीओ अशी ड्युएल कॅमेरा सिस्टम आणि 12MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा आहे.यात A13 बायोनिक चिप आणि थर्ड जनरेशन न्युरल इंजिन आहे. या फोनमध्ये तुम्हाला वाफरलेस चार्जिंग मिळतं. उत्तम दर्जाचा स्मार्टफोन घेताना हा फोन अतुलनीय ठरेल. GET THIS
Apple iPhone 13 Mini (128GB) – (Product) RED
भन्नाट लाल रंगातील हा 128GB चा Apple iPhone 13 Mini फोन आहे. यात व्हिडीओसाठी सिनेमॅटिक मोड दिलेला आहे. शिवाय आधुनिक ड्युएल कॅमेरा सिस्टममध्ये 12MP वाईड आणि अल्ट्रा वाईड कमॅरा, फोटोग्राफिक स्टाइल्स, स्मार्ट HDR4, नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगही आहे. तसेच नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह 12MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा आहे. यातील A15 बायोनिक चिपमुळे तुम्हाला अत्यंत वेगवान परफॉर्मन्स मिळतो. यात १७ तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक टाईम मिळतो. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.