उन्हाळा असो की हिवाळा, पिण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी आणि आरोग्य जपण्यासाठी स्वच्छ, निर्जंतूक पाणी आवश्यकच असतं. ते तुम्हाला इथे दिलेल्या water purifier च्या मदतीने मिळू शकेल.
सध्या काही दिवसांसाठीच असलेल्या amazon summer appliances sale मध्ये तुम्हाला branded water purifier वर ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटही मिळतंय. संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी या सेलचा लाभ घ्या.

Kent Elegant (11097), RO + UF + TDS Control + UV Disinfection
केंट या नावाजलेल्या ब्रँडचा हा ऍडव्हांस टेक्नॉलॉजी असणारा वॉटर प्युरिफायर एक थेंब पाणी देखील वाया जाऊ देत नाही. हा water purifier पिण्याचे पाणी सुरक्षित बनवण्यासाठी RO+UV+UF तसेच टीडीएस कंट्रोल आणि यूव्ही डिसइन्फेक्शन यासारख्या ऍडव्हांस टेक्नॉलॉजीचा वापर करतो. हा kent water purifier पाण्यात मिसळलेले बॅक्टेरिया आणि व्हायरससोबतच केमिकल पॉल्युटेंट्सही स्वच्छ करू शकतो. GET THIS


Eureka forbes Aquasure From Aquaguard Amaze RO+UV+MTDS 7L
बेस्ट क्वॉलिटी आणि बेस्ट डिझाइन असं सगळं काही एकत्र हवं असेल तर aquaguard Amaze water Purifier हा एक उत्तम पर्याय आहे. यातील UV+UF मुळे पाण्यातील व्हायरस मारले जातात तर टेस्ट अडजस्टर (MTDS) मुळे पाण्याचा मूळ स्रोत काय आहे हे आपोआप पडताळून त्यानुसार पाण्याची चव नियंत्रित केली जाते. यात सात ली. पाणी साठवलं जातं. टँक पूर्ण भरला किंवा सर्विसिंगची वेळ झाली असेल, कार्टेज रिप्लेस करायचं असेल तर एलईडी लाईट तुम्हाला सिग्नल देते. सुंदर काळ्या रंगाचा हा युरेका फोर्ब्सचा प्युरिफायर दिसायलाही अगदी स्टायलिश आहे. GET THIS


HUL Pureit Eco Water Saver Mineral RO+UV+MF
हा 10 लीटर टँक कपॅसिटी असणारा टॉप रेटेड best water purifier for home आहे. हा केवळ 36 watt इतक्या विजेचा वापर करतो. याचा टँक इंजिनिअर्ड फूड ग्रेड प्लास्टिकपासून बनलेला आहे. हा तुम्हाला 100% शुध्द आणि गोड RO वॉटर मिळवून देतो. हा वॉटर प्युरिफायर पाण्यात मिसळलेल्या अशुद्धी स्वच्छ करून तुम्हाला सुरक्षित पाणी मिळवून देतो. हा 2000 पर्यंत टीडीएस असणारे पाणी ट्रीट करू शकतो. GET THIS


Blue Star Aristo RO+UV+UF 7-Liter Water Purifier
हा पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी RO+UV+UF टेक्नॉलॉजी वापरणारा water purifier आहे. यामध्ये तुम्हाला 7 लीटरचा वॉटर टँक मिळतो. पिण्याच्या पाण्याची चव सुधारण्यासाठी यामध्ये ऍक्वा टेस्ट बूस्टर दिलेला आहे. या best water purifier for home मध्ये कॉपर इंप्रेग्नेटिड ॲक्टीव्हेटेड कार्बन समाविष्ट आहे जो पिण्याच्या पाण्यातील पीएच व्हॅल्यू मेंटेन ठेवण्यास मदत करतो. यामध्ये युवी फेल अलर्ट आणि टँक फुल इंडिकेटर देखील देण्यात आला आहे. GET THIS


Eureka Forbes Aquaguard Aura UV
हा ६ स्टेज प्युरिफिकेशन असणारा best water purifier for home आहे. यामध्ये ॲक्टीव्ह कॉपर टेक्नॉलॉजी पाहायला मिळते. जी पाण्यामध्ये कॉपरचे गुण ऍड करते. हा युवी ई-बॉयलिंग टेक्नॉलॉजी असणारा वॉटर प्युरिफायर पाण्यातील व्हायरस आणि बॅक्टेरियल इम्प्युरिटीज स्वच्छ करतो. यात टेस्ट ऍडजस्टर आहे. aquaguard मध्ये असणारे अल्ट्राफिल्टरेशन तुम्हाला क्रिस्टल क्लॅरिटी मिळवून देतात. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here