भारतात जवळजवळ प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी गॅस स्टोव्हचा वापर केला जातो. जर तुमचा गॅस स्टोव्ह जुना असेल आणि नीट काम करत नसेल, तर तुम्ही त्याच्या जागी नवीन आणि किफायतशीर किंमतीमध्ये मिळत असलेले amazon gas stove online खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला ऑटो आणि मॅन्युअल इग्निशन मिळत आहे. हे गॅस स्टोव्ह 2 ते 4 बर्नरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

या Gas Stove मध्ये दिलेला ग्लास टॉप हिट रेझिस्टंट असण्यासोबतच दिसायला देखील अतिशय स्टायलिश आहे. आम्ही तुम्हाला बेस्ट अशा 5 Branded Gas Stove बद्दल माहिती देत आहोत. त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Masterr 4 Burner Gas Stove :


हा अतिशय किफायतशीर किंमतीमध्ये मिळत असलेला काळ्या रंगाचा Gas Stove आहे. या Gas Stove मध्ये तुम्हाला चार बर्नर पर्यंतचे पर्याय मिळत आहेत. हा चार बर्नर असणाऱ्या गॅस स्टोव मधील बर्नर पितळपासून बनवले आहेत. यामध्ये 7MM जाड आणि मजबूत ग्लास टॉप लावलेला आहे. कोणत्याही प्रकारची भांडी ठेवण्यासाठी या amazon gas stove मध्ये मजबूत पॅन सपोर्ट मिळत आहे. GET THIS


Vidiem 2 Burner Frameless Gas Stove :


हा केशरी रंगात येत असलेला frameless gas stove आहे ज्याचे युजर रेटिंग 4.5 स्टार आहे. हा वजनाला अतिशय खूप हलका आणि दिसायला स्टायलिश आहे. याला युजर्स द्वारे 4.5 स्टार पर्यंत रेट केले आहे. या गॅस स्टोव्हचे एकूण वजन फक्त 2.5 किलो आहे. यात थर्मली ट्रीटेड 8 मिमी जाड काचेचा ग्लास टॉप दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला जास्त मोठा कुकिंग सर्फेस मिळत आहे. GET THIS


Faber Auto Ignition Gas Stove:


हा इलेक्ट्रिक ऑटो इग्निशन सिस्टमसह येत असलेला थ्री बर्नर गॅस स्टोव्ह आहे. हा ग्लास टॉप आणि माइल्ड स्टील पासून बनवलेला आहे. हा gas stove दिसायलाही अतिशय स्टायलिश आणि मॉड्यूलर दिसतो. या गॅस स्टोव्हमध्ये ब्रास मटेरियल पासून बनवलेल्या बर्नरचा वापर करण्यात आला आहे. या बर्नरवर तुम्हाला ५ वर्षांची वॉरंटी देखील मिळत आहे. या ग्लास टॉप स्टोव्हमध्ये हीट रेजिस्टेंट नॉब देखील दिलेला आहे. GET THIS


Pigeon 4 Burner Gas Stove :


हा मॅन्युअल इग्निशन गॅस स्टोव्ह आहे जो चार बर्नरसह येत आहे. यावर तुमचे जेवण अतिशय कमी वेळात तयार होईल आणि त्यामुळे तुमचा वेळही वाचेल. या manual gas stove मध्ये दीर्घकाळ टिकणारा 6 मिमी जाड काळ्या रंगाचा काचेचा टॉप मिळत आहे. हा 4 burner gas stove अतिशय स्मूद आहे आणि यास सहजपणे साफ केले जाऊ शकते. यास पीएनजी गॅस स्टोव्हमध्ये देखील कन्वर्ट केले जाऊ शकते. GET THIS


Elica Vetro 4 Burner Gas Stove :


हा अतिशय प्रीमियम दर्जाच्या फिनिश ग्लास टॉप मटेरियल पासून बनलेला4 Burner Gas Stove आहे. यामध्ये तुम्हाला चार वेगवेगळ्या आकाराचे बर्नर मिळत आहेत ज्यात दोन मोठे, एक मध्यम आणि एक लहान आकाराचे बर्नर दिलेले आहेत. या गॅस स्टोव्हमध्ये युरो कोटेड पॅन सपोर्ट देखील उपलब्ध आहे. यावर तुम्ही एकाचवेळी 4 प्रकारचे पदार्थ शिजवू शकता. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here