अंडी उकडणं हे काही वेळेला कटकटीचं काम वाटू शकतं. काहीवेळा ती कमी प्रमाणात उकडली जातात काही वेळा अधिक उकडली गेल्याने पाण्यातच फुटतात. शिवाय, सतत त्यावर लक्ष ठेवावं लागतं. हे सगळं टाळायचं असेल तर एक चांगल्या दर्जाचा egg boiler ऑर्डर करा.
इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या या बॉयलरमुळे अंडी परफेक्ट प्रमाणात उडकली जातात. शिवाय, या बॉयलरमध्ये ऑटो शफ ऑफची सुविधा असल्याने तुम्हाला लक्ष ठेवण्याचीही गरज नसते. म्हणजे तुमची कामं अधिक चटकन आणि सहज होतील.

Simxen Egg Boiler Electric Automatic Off 7 Egg Poacher for Steaming
या Simxen Egg Boiler मुळे रोज पौष्टिक नाष्टा करणं सहजसोपं होणार आहे. या एग बॉयलरमध्ये तुम्ही एकाच वेळी ७ अंडी उकडू शकता. एवढेच नाही तर या एग बॉयलरमध्ये फ्रॉय एग्ज, ऑमलेटही करता येईल. या egg boiler machine ला अंडी उकळण्यासाठी फक्त 10 मिनिटे लागतात. GET THIS


KENT 16069 Super Egg Boiler 400W
हा सुपर एग बॉयलर एकाचवेळी ६ अंडी उकडतो. याची बॉडी स्टेनलेस स्टीलपासून बनलेली आहे. यामध्ये हिटिंग प्लेट देण्यात आली आहे. तसेच 3 boiling mode आहेत. या अंडी उकडण्याच्या मशिनमध्ये तुम्ही आपल्या गरजेनुसार अंडी सॉफ्ट, मिडीयम आणि हार्ड बॉईल करू शकता. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये ऑटोमॅटिक पावर ऑफ आणि ओव्हरहिटिंग सेफ्टीही दिलेली आहे. GET THIS


Zuvexa Egg Boiler Poacher Automatic Off Steaming
तुम्हाला बॉइल अंड्याप्रमाणेच पोर्च्ड एगही आवडतं का? मग हा egg boiler poacher ट्राय करा. यात एकावेळी १४ अंडी उकडता येतात आणि तेही फक्त ७ ते १० मिनिटांत. शिवाय, यातील ट्रे काढूनही ठेवता येतो. यात सॉफ्ट, मीडिअम किंवा हार्ड बॉइल्ड एग या पद्धतीने अंडी उकडता येतील. यात अॅटोमॅटिक शट ऑफची सुविधा असल्याने हा एग बॉयलर वापरणं सोपं आहे. GET THIS


Wipro Vesta Electric Egg Boiler, 360 W, 3 Boiling Modes
हा electric egg boiler हाय क्वालिटी परफॉर्मन्स मिळवून देतो. या बॉयलरमध्ये तुम्ही एकाचवेळी ७ अंडी उकडू शकता. यामध्ये स्टेनलेस स्टील बॉडी आणि हिटिंग प्लेट देण्यात आली आहे. Auto shut off फीचरमुळे हा अतिशय सुरक्षित बनतो. याला क्लीन करणे अगदी सोपे आहे. याची डिझाईन फारच अट्रॅक्टीव्ह आहे. या एग बॉयलरवर तुम्हाला १ वर्षाची वॉरंटी मिळेल. GET THIS


Borosil Electric Egg Boiler, 8 Egg Capacity
या हाय परफॉर्मन्सवाल्या Borosil Electric Egg Boiler मध्ये स्टील बॉडी आणि फ्लॅट हिटिंग प्लेट दिलेली आहे. यामध्ये तुम्ही एकाचवेळी ८ अंडी बॉईल करू शकता. यामध्ये egg ready indicator आहे जो अंडी उकडल्याची माहिती देतो. यामध्ये तुम्ही भाज्याही बॉईल करू शकता. यात 3 बॉईलिंग मोड आहेत त्यामुळे तुम्ही अंडी सॉफ्ट, मिडीयम किंवा हार्ड बॉईल करू शकता. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here