Sanjay Raut on Ed Action : राजकीय सुडबुद्धीने हे सगळे चालले आहे. आणि कोणतीही कायदेशीर बाजू न मांडता ही कारवाई होत आहे. तुम्हाला झुकवू शकतो. राजकीय वर्चस्व दाखविण्यासाठी, अशी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि केंद्रातील सरकारवर केला आहे.


Updated: Mar 22, 2022, 06:50 PM IST

राजकीय सुडापोटी कारवाई केली गेली - संजय राऊत

संग्रहित छाया



Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here