Sky Hector Celebration 12 Pcs Storage Pet Container Gift Set for Kitchen
हा ट्रान्सपरंट किचन कंटेनर्सचा सेट आहे. सुंदर डायमंडसदृश डिझाइन असलेल्या वेगवेगळ्या तीन आकारातील प्रत्येक चार म्हणजे एकूण १२ कंटेनर्स यात आहेत. कंटेनर्सच्या आकारानुसार तुम्ही त्यात वेगवेगळे पदार्थ ठेवू शकता. हे gift set for kitchen पूर्णपणे फूड ग्रेट मटेरिअलने बनलेला आहे. शिवाय, एअर टाईट, लीक प्रूफ असल्याने यात पदार्थ खराब होत नाहीत. GET THIS
LEVERET Multipurpose Plastic Big Revolving Spice Rack 16 in 1
या revolving spice rack मध्ये तुम्हाला १६ बरण्या मिळतील. उच्च दर्जाच्या फूड ग्रेड पीपी प्लास्टिकपासून बनलेल्या या बरण्यांमध्ये पदार्थ अधिक काळ फ्रेश राहतात. हा स्टँड पूर्ण ३६० अंशात फिरतो. त्यामुळे मसाल्याचे पदार्थ शोधत बसण्यात तुमचा वेळ जाणार नाही. हे सर्व भाग वेगळे करून अगदी सहज स्वच्छ करता येतात. या रॅकचं डिझाइन अशा पद्धतीने केलं आहे की ज्यामुळे किचनमध्ये अधिक जागा व्यापली जात नाही. मसाले स्प्रिंकल करायचे असोत की अधिक प्रमाणात टाकायचे असो, यात बरण्यांमध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन मिळतात. GET THIS
STAR WORK glass Jar with Buckle Lid
हा काचेचा संपूर्णपणे हवाांबद Kitchen Container Set आहे. या बरण्यांचा युनिक आणि सुंदर आकार आणि गोल्डन रंगाचं एलिगंट झाकण यामुळे तुमच्या किचनचं सौंदर्य अधिकच वाढेल. यातील प्रत्येक जार १००० ग्रॅम क्षमतेचा आहे. हे जार आणि झाकण दोन्ही फूड ग्रेड घटकांपासून बनले आहेत. या बरण्यांची झाकणंही फार सुंदर आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे खाण्याचे पदार्थ, लोणची, मसाले यात भरून ठेवू शकता. GET THIS
या container set मध्ये पांढऱ्या ट्रान्सपरंट रंगाचे ६ प्लास्टिक कंटेनर्स आहेत. हे एअर टाईट कंटेनर्स यूएस एफडीए प्रमाणित ग्रेडच्या polyethylene terephthalate(pet) ने बनले आहेत. हे १०० टक्के फूडग्रेड आणि बीपीए मुक्त असल्याने आरोग्याला कोणतीही हानी नाही. शिवाय याच्या अनोख्या डिझाइनमुळे किचनमध्ये कमी जागेत अधिक वस्तू ठेवता येतील. GET THIS
Primelife Plastic 2500 ml 4 Grid Cereal & Dry Food Storage Containers
किचन सुंदर दिसायला हवं पण फारसं सामानही नको असं तुम्हाला वाटत असेल तर प्राइमलाइफ प्लास्टिक ब्रँडचे हे food storage containers वापरा. यात एकाच बरणीत चार पदार्थ ठेवता येतात. हवं तेव्हा एकच पार्ट ओपन करता येतो. त्यामुळे सोयही होते आणि जागाही वाचते. चार रंगांची रांगोळीसारखी डिझाइन तुमच्या किचनच्या सौंदर्यात भर घालेल. हे कंटेनर्स एअरटाईट आहेत. त्यामुळे वस्तू खराबही होत नाहीत. हे कंटेनर्स डिशवॉशर सेफ आहेत. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.