Halonix Rechargeable Emergency Inverter LED Bulb B22 9-Watt – White Pack of 2
Halonix च्या emergency light led bulb मध्ये उत्तम बॅटरी बॅकअप मिळतो. या पॅकमध्ये तुम्हाला ९ वॅटचे दोन बल्ब मिळताहेत. हा rechargeable emergency bulb एरवी लाइट असताना चालू केल्यास आपोआप चार्ज होतो. याची बॅटरी ४ तासांपर्यंत चालते. म्हणजेच बराच वेळ लाइट गेले तर तरी तुमच्या घरात अंधार राहणार नाही. तुम्ही स्टडी रूम, ड्रॉइंग रूम, बाथरूम इत्यादीसाठी या इन्व्हर्टर एलईडी लाइटचा वापर करू शकता. GET THIS
PHILIPS T Beamer 20w Rechargeable Emergency Inverter LED Light Bulb
मोठ्या आकाराच्या खोल्यांसाठी हा २० वॅटचा इन्व्हर्टर एलईडी PHILIPS T Beamer लाइट उत्तम पर्याय आहे. या बल्बचा प्रकाश उजळ आहे. यातील 2600 mAH लिथियम आयन बॅटरीमुळे तुम्हाला दमदार परफॉर्मन्स मिळतो. हा बल्ब आपोआप विजेवर रिचार्ज होतो. सुमारे ८ ते १० तासांमध्ये हा पूर्णपणे चार्ज होतो. या एलईडी लाईटमध्ये ओव्हरचार्जिंग प्रोटेक्शनही देण्यात आले आहे. पॉवर कटमध्ये तुम्ही साधारण ३ तास हा बीमर वापरू शकता. GET THIS
wipro 9W B22 LED White Emergency Bulb
विप्रोचा हा ९ वॅटचा LED White Emergency Bulb आहे. यातील दमदार बॅटरी आठ ते दहा तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. शिवाय अधिक चार्जिंग होऊ नये, तसेच सतत बदलणारं व्होल्टेज वगैरे समस्यांपासून हा बल्ब पूर्णपणे सुरक्षित आहे. वीज गेल्यास चार तासांपर्यंत हा बल्ब तुम्ही वापरू शकता. घरातील कोणत्याही रूममध्ये लावण्यासाठी हा इमर्जन्सी बल्ब पूर्णपणे सुरक्षित आहे. GET THIS
SILENCIO Upto 4 Hours Backup Power Emergency and Rechargeable AC/DC LED Inverter Bulb
हा एक खास backup power emergency bulb आहे. लाइट गेल्यानंतर बॅटरीवर हा बल्ब १०० टक्के प्रकाश देतो आणि लाइट असताना ५० टक्के. लाइट असताना हा बल्ब आपोआप चार्ज होतो. घरात, दुकानात किंवा कोणत्याही व्यावसायिक ठिकाणीही हा बल्ब पुरेसा लाइट देतो. या बल्बला बाहेरून वेगवेगळ्या रंगांचे पर्याय असल्याने तुम्ही आवडीचा रंग निवडू शकता. GET THIS
PHILIPS Base B22 Inverter Bulb 9 and12 Watt Combo Rechargeable Emergency LED Bulb
या पॅकमध्ये ९ वूट आणि १२ वॅटचा फिलिप्सचा LED Cool Day Light Bulb मिळतोय. हे बल्ब ८ ते १० तासांत पूर्ण चार्ज होतात. शिवाय, अधिक चार्जिंगमुळे बल्बला नुकसान होऊ नये याचीही काळजी यात घेण्यात आली आहे. हाय व्होल्टेज, बदलत राहणाऱ्या व्होल्टेजपासूनही हा बल्ब सुरक्षित आहे. फिलिप्ससारख्या नावाजलेल्या ब्रँडचा बल्ब तुमचं घर ठेवेल कायम प्रकाशमान. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.