हल्ली आपली सगळी आवडती गाणी, कंटेंट एका क्लिकवर आपल्या मोबाइलमध्ये उपलब्ध असतो. पण, हा कंटेंट ऐकण्यासाठी दर्जेदार headphones चीही गरज असते. ही गरज ओळखूनच आम्ही इथे काही चांगल्या वायरलेस हेडफोन्सची माहिती देत आहोत.

या नावाजलेल्या branded headphones मध्ये उत्तम फिचर्स आहेत. यातील परफेक्ट बास आणि इतर वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला सर्व प्रकारचं म्युझिक, कंटेंट ऐकताना अप्रतिम अनुभव मिळेल. सध्या तुम्ही हे हेडफोन खरेदी करताना ७० टक्क्यांपर्यंत बचतही करू शकता.

boAt Rockerz 550 Wireless Bluetooth Over The Ear Headphones with Mic


बोट रॉकर्झ ही अत्यंत लोकप्रिय सीरिज आहे. हा कुल मिलिटरी ग्रीन आणि प्रिंटचा headphones with mic तुमच्या स्टायलिश व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे. यामध्ये ब्लूटूथ वर्जन 5.0 ची कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच या हेडफोनमध्ये 50 मिलीमीटरचा पावरफुल ड्रायव्हरही देण्यात आला आहे. याची साऊंड क्वालिटी जबरदस्त आहे. एकदा फुल चार्ज केल्यास हा हेडफोन तुम्हाला 20 तासांचा हेवी बॅटरी बॅकअप मिळवून देतो. हा बेस्ट हेडफोन डिस्चार्ज झाल्यास AUX सोबत कनेक्ट करता येऊ शकतो. GET THIS


JBL T460BT by Harman, Wireless On Ear Headphones with Mic


हे हाय क्वालिटीचे wireless on ear headphone with mic सर्वच बाबतीत बेस्ट आहेत. यामध्ये तुम्हाला क्रिस्टल साऊंड एक्सपिरीयंस मिळतो. या हेडफोनमध्ये 11 तासांचा प्लेबॅक टाईम मिळतो. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ आपले फेव्हरेट म्युजिक एन्जॉय करू शकता. याच्या ईयर कपमध्ये कॉल आणि म्युजिक कंट्रोल सिस्टिमही देण्यात आली आहे. परफेक्ट डिझाइन आणि कुशनिंगमुळे हे हेडफोन वापरायलाही आरामदायी आहेत. GET THIS


Boult Audio ProBass Anchor Over-Ear Active Noise Cancellation Wireless Headphones


गर्द काळ्या रंगाचा हा over ear headphone अप्रतिम परफॉर्मन्स देतो. यामध्ये जबरदस्त साऊंड क्वालिटी आणि पावरफुल बॅटरी बॅकअप मिळतो. बेस्ट साऊंड क्वालिटीमध्ये तुम्हाला म्युजिक एन्जॉय करता यावे यासाठी या हेडफोनमध्ये 40 मिलीमीटर साईजचा ड्रायव्हर देण्यात आला आहे. हा हेडफोनमध्ये 20 मीटरपर्यंत कनेक्टिव्हिटी रेंज मिळते. हा सॉफ्टवेअर पॅड असणारा हेडफोन आहे. हा हेडफोन तुम्ही सिरी किंवा गुगल असिस्टंटसोबतही वापरू शकाल. GET THIS


pTron Studio Over Ear Bluetooth 5.0 Wireless Headphones with Mic


हा एक आकर्षक दिसणारा आणि आरामदायक डिझाईन असलेला वायरलेस हेडफोन आहे. या वायरलेस हेडफोनमध्ये तुम्हाला हाय-फाय साऊंड क्वालिटीबरोबर डीप बेस सपोर्टसुद्धा मिळेल. याचा प्लेबॅक टाईम बारा तास इतका दणदणीत आहे. हा हेडफोन अतिशय लाइटवेट आणि ऍडजेस्टेबल डिझाईनचा आहे. हा हेडफोन तुम्ही ऑक्स केबलबरोबरसुद्धा जोडू शकता. GET THIS


ZEBRONICS Zeb-Duke Bluetooth Wireless Over Ear Headphone with Mic


झेब्रॉनिक्सचा हा हेडफोन त्याच्या अनोख्या डिझाइनमुळे अधिकच खास दिसतो. लुकसोबतच यात जबरदस्त वैशिष्ट्येही आहेत. या gaming headphone मध्ये तुम्हाला डॉल्बी अॅटमचा सपोर्ट मिळेल. त्यामुळे तुमचे मनोरंजन अनेक पटींनी चांगले होईल. या हेडफोनमध्ये आरजीबी एलईडी आहे. त्यामुळे तो दिसायला अतिशय आकर्षक आणि सुरेख आहे. या हेडफोनबरोबर 2.4 मीटरची गुंफलेली केबल येते. यामध्ये फ्लेक्झिबल माईकसुद्धा दिलेला आहे. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here