जर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पार्टीला किंवा एखाद्या कॅज्युअल फंक्शनला जात असाल तर हे A-line dress नक्की ट्राय करून बघा. या ड्रेसमुळे तुम्हाला बोल्ड आणि गॉर्जिअस लूक मिळेल. हे ड्रेस प्रीमियम क्वालिटीच्या फॅब्रिकपासून तयार करण्यात आले आहेत. जे तुम्हाला उन्हाळ्यातही कंफर्टेबल फिल मिळवून देतील. हे ड्रेस आजकालच्या ट्रेण्डला मॅच होणारे आहेत.

तुम्ही हे ड्रेस आपल्या मैत्रिणीला गिफ्ट करण्यासाठी देखील खरेदी करू शकता. यामध्ये अनेक डिझाईन आणि कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. चला तर मग या 5 बेस्ट ड्रेस विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Women’s Rayon A-Line Below The Knee Dress :


बीच साईडवर जाताना तुम्ही हा A-line dress ट्राय करू शकता. या ग्रीन कलरच्या ड्रेसवर आकर्षक पोलका डॉट डिझाईन करण्यात आली आहे. हा रेयॉन फॅब्रिक मटेरियलपासून बनलेला ड्रेस तुम्हाला कंफर्टेबल फिल मिळवून देईल. या ड्रेसमध्ये फ्रंट स्लिट दिलेला असल्याने त्याला स्टायलिश लूक मिळतो. ग्रीन कलर व्यतिरिक्त यामध्ये मरून आणि ऑरेंज कलर ऑप्शन्स देखील पाहायला मिळतात. GET THIS


Lymio Women’s Polyester A-Line Below The Knee Dress :


हा बिलो नी लेंथ आणि side slit dress आहे. कॉलेज फंक्शन किंवा कॅज्युअल गेट टुगेदरसाठी तुम्ही हा सुंदर ड्रेस ट्राय करू शकता. व्हाईट कलरच्या या ड्रेसवर रेड कलरची आकर्षक प्रिंट करण्यात आली आहे. या ड्रेसमध्ये हाफ स्लिव्ज आणि ट्रेंडी स्क्वेअर नेक डिझाईन पाहायला मिळते. या casual dress मध्ये दिलेला साईड स्लिट याला अतिशय युनिक लूक मिळवून देतो. GET THIS


Lymio Women’s Polyester A-Line Short Dress :


हा अतिशय स्टायलिश आणि युनिक लूक असणारा ड्रेस आहे. जर तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडला काही खास गिफ्ट देऊ इच्छित असाल तर हा ड्रेस तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. या summer dress ला कस्टमर्सद्वारे बेस्ट सेलर टॅग मिळाला आहे. बॅगी कलरच्या या ड्रेसवर ब्राऊन कलरची प्रिंट केलेली आहे. या ड्रेसमध्ये राऊंड शेप नेक आणि पफ स्लिव्ज पाहायला मिळतात. ज्यामुळे हा ड्रेस अतिशय सुंदर आणि स्टायलिश दिसतो. GET THIS


MAHI CREATION Women’s A-Line Knee Length Dress :


पार्टी फंक्शन किंवा क्लबमध्ये जाताना तुम्ही हा शॉर्ट लेंथ असणारा A-line dress ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला बोल्ड लूक मिळेल. हा ड्रेस व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे. तसेच यात ब्लू कलर ऑप्शनही पाहायला मिळतो. या ड्रेसवर ब्लॅक कलरची लिव्हस् प्रिंटिंग करण्यात आली आहे. ड्रेस डिटेलिंग विषयी सांगायचे झाल्यास यात वी नेक आणि बलून स्लिव्ज देण्यात आले आहेत. GET THIS


The Souled Store Women’s T-Shirt Knee Length Dress :


जर तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लाँग ट्रीपला जात असाल तर हा t-shirt dress ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला आकर्षक लूक मिळेल. हा बेबी पिंक कलरचा ड्रेस असून यावर कार्टून प्रिंटिंग करण्यात आली आहे. जी दिसायला फारच युनिक दिसते. या ड्रेसमध्ये राऊंड नेक आणि हाफ स्लिव्ज पाहायला मिळतात. या A-line dress मध्ये स्मॉलपासून ते लार्जपर्यंत अनेक साईज ऑप्शन्स उपलब्ध आहेत. GET THIS


डिस्क्लेमर : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here