नवजात बाळाच्या नाजूक त्वचेला जपत शरीराला पोषण देणारं उत्तम तेल तुम्ही शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. इथे आम्ही तुम्हाला काही नावाजलेल्या baby oils ची माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगणार आहोत.

या baby massage oil मुळे मुलांच्या हाडांना, स्नायूंना पोषण मिळतं आणि त्यांची आरोग्यदायी वाढ होते. शिवाय, इथे दिलेली तेलं सुरक्षित असल्याने त्वचेला त्रासही होत नाही.

Johnson’s Non-Sticky Baby Oil with Vitamin E for Easy Spread and Massage


Johnson’s baby oil लोकप्रिय आहेच. या तेलातून बाळांच्या त्वचेला मुबलक व्हिटॅमिन ई मिळतं. या तेलातील जेंटल फॉर्म्युला त्वचा स्मूद आणि सॉफ्ट ठेवतो. या तेलाला मंद फुलांचा सुगंध आहे. त्यामुळे मालिश करताना बाळाला आणि तुम्हालाही फार छान वाटतं. हे तेल अजिबात चिपचिपित नाही. मालिश करतानाच हे तेल त्वचेत खोलवर झिरपतं. या तेलाने मालिश करताना बाळाच्या सर्व जाणीवांना नवी चेतना मिळते आणि बाळ अधिक आनंदी राहतं. GET THIS


Himalaya Face Body Oil Baby Massage Oil For All Skin Types


हिमालयाचं हे baby massage oil सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. यात ऑलिव्ह ऑईल, अॅलो वेरा, विंटर चेरी, कंट्री मॅलो असे अनेक उपयुक्त घटक असल्याने या बाळाच्या मालिशच्या तेलातून बाळांच्या त्वचेला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ईचं मिळतं. शिवाय, बाह्य घटकांपासून त्वचेचं संरक्षण केलं जातं आणि त्वचेला नैसर्गिक मऊशारपणाही जपला जातो. हे तेल फारच हलकं आहे. त्यामुळे ते त्वचेत चटकन आणि खोलवर झिरपतं. GET THIS


Dabur Lal Tail : Ayurvedic Baby Massage Oil


भारतातील एक सर्वाधिक लोकप्रिय ब्रँड म्हणजे डाबर. या dabur lal तेलात अनेक आयुर्वेदिक हर्ब्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे बाळांसाठी हे तेल वापरू शकता. बाळांच्या त्वचेला पोषण मिळावं आणि हाडं मजबूत व्हावी, यासाठी खास हे डाबर लाल तेल बनवण्यात आलं आहे. शिवाय, डर्माटोलॉजिकली बाळांच्या त्वचेसाठी हे तेल योग्य असल्याची चाचणीही करण्यात आली आहे. बाळांच्या त्वचेतील PH ला साजेसा PH बॅलन्स या तेलात साधण्यात आला आहे. GET THIS


Cetaphil Baby Massage Oil, 200 ml, White


त्वचा मऊ ठेवणारी प्रोडक्ट्स अशी Cetaphil ब्रँडची ओळख आहे. या ब्रँडचं हे baby massage oil बाळाच्या त्वचेला मऊ ठेवण्यासोबतच पोषणही देईल. यात शिआ बटर, सनफ्लावर सीड ऑईल, सोयाबीन ऑईल आहे. हे तेल अगदी बाळाच्या जन्माच्या दिवसापासून वापरता येईल की सुरक्षित आहे. हे तेल बाळाच्या त्वचेवर संरक्षक कवच तयार करतं. GET THIS


The Moms Co. Natural Baby Massage Oil


द मॉम्स कं.च्या या natural baby massage oil मध्ये १० वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचं मिश्रण आहे. तिळाचं तेल आणि बदाम तेलातून बाळांना मुबलक प्रमाणात कॅल्शिअम आणि ओमेगा फॅटी अॅसिड्स मिळतं. शिवाय यात ऑरगॅनिक व्हीटग्रॅम तेल, जोजोबा ऑईल, अवाकाडो ऑईल असे अनेक पोषक घटक आहेत. बाळाच्या त्वचेला आणि संपूर्ण शरीराला पोषण देण्यासोबतच हे तेल बाळाला शांत करते, त्यामुळे चांगली झोप लागते आणि बाळाची वाढ झरझर होते. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here