आयबॅग्स, डार्क सर्कल्स, पफीनेस या समस्या हल्ली सर्रास दिसतात. पण, त्या कमी करता येतात. त्यासाठी आम्ही काही लोकप्रिय undereye creams आणल्या आहेत. या क्रीममुळे अगदी काही दिवसांतच डोळ्यांभोवतालचा काळेपणा कमी होतो.

डार्क सर्कल्स, सुरकुत्या कमी करून त्वचा अधिक आरोग्यदायी बनवणाऱ्या या undereye cream with roller मुळे डोळ्यांना अधिक आराम मिळेल आणि तुम्हाला मेकअपखाली डार्क सर्कल्स लपवण्याची गरज उरणार नाही.

UrbanBotanics® Under Eye Cream Gel for Dark Circles For Women & Men With Massage Roller


अर्बनबोटॅनिक्स या ब्रँडचं हे undereye cream with roller अत्यंत परिणामकारक आहे. या क्रीममध्ये हायल्युरॉनिक अॅसिड, पेप्टाइड्स, ग्रीन टी एक्सट्रॅक्ट, रेड अल्गी असे उपयुक्त घटक आहेत. हे घटक तुमच्या स्किनला अधिक आरोग्यदायी ठेवतात आणि त्यामुळे ती तरुण दिसू लागते. हे अत्यंत हलकं क्रीम त्वचेत चटकन सामावलं जातं. हे जेल आणि रोलरमुळे डोळ्यांना गारवा आणि आराम मिळतो. GET THIS


Bella Vita Organic EyeLift Hydrating Natural Under Eye Cream Gel for Dark Circles


बेला विटा या ब्रँडचं हे अत्यंत लोकप्रिय असं under eye cream gel आहे. ही क्रीम डोळ्यांखालची त्वचा हळूहळू रिपेअर करते, त्वचेचा रंग उजळवून डार्क सर्कल्स कमी करते, आय बॅग्स, पफीनेस घालवते. शिवाय, डोळ्यांभोवतीच्या फाइन लाइन्स, सुरकुत्याही कमी होतात. तुमच्या थकलेल्या डोळ्यांना शांतपणा, आराम या क्रीममुळे मिळतो. यात काकडी, तुळस, रेटिनोल, बदाम मेल, जोजोबा ऑईल, अॅलो वेरा जेलचा समावेश आहे. त्यामुळे त्वचेला भरपूर हायड्रेशन, व्हिटॅमिन सी, ई आणि बीटा केरोटिन मिळतं आणि डोळ्यांखालच्या भागाला खोलवर पोषण मिळतं. ज्यामुळे त्वचा अधिक तरुण दिसते. GET THIS


The Man Company Under Eye Gel With Cooling Massage Roller


पुरुषांच्या त्वचेचा पोत स्त्रियांहून वेगळा असतो आणि म्हणूनच त्यांना खास उत्पादनांची गरज असते. द मॅन कंपनीच्या या cream for dark circles मधून ही गरज पूर्ण होईल. या अंडरआय क्रीमसोबत रोलर आहे. हे जेल डोळ्यांभोवतीच्या त्वचेला हायड्रेटेड ठेवतं. यात अॅलो वेराचाही वापर केलेला आहे. त्यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन केलं जातं आणि त्वचा गार राहते. तर गोटू कोलामुळे त्वचा टवटवीत आणि मऊ राहते. GET THIS


The Moms Co. Natural Vita Rich Under Eye Cream with Cooling Massage Roller


द मॉम्स कंपनीच्या या undereye cream मध्ये cooling massage roller आहे. ही विटा रिच अंडर आय क्रीम चीआ सीड्स, कॉफी ऑईल आणि व्हिटॅमिन बी३ आणि ईने समृद्ध आहे. या क्रीमच्या नियमित वापराने फाइन लाइन्स, डार्क सर्कल्स आणि पफीनेस कमी होतो. तर यातील ऑरगॅनिक कॅमोमाइल ऑईलमुळे त्वचेला गारवा मिळतो. तसेच ग्रीन टी, शीआ बटर, अॅवाकाडो ऑईल असे उपयुक्त घटक यात असल्याने डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि तुम्ही अधिक फ्रेश दिसता. GET THIS


MCaffeine Coffee Under Eye Cream with Free Eye Roller


MCaffeine चं हे under eye cream with eye roller आहे. या क्रीममुळे डार्क सर्कल्स, उन्हामुळे झालेलं नुकसान भरून येतं आणि डोळ्यांखालच्या पफी बॅग्सही कमी होतात. हे क्रीम त्वचेला हायड्रेटेड ठेवतं. यातील प्युअर अरेबिका कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत. त्यामुळे सुरकुत्याही कमी होतात. शिवाय यात वॉटर लिली असल्याने त्वचेला व्हिटॅमिन ई मिळतं. यातील बदामाचं तेल त्वचा मऊशार ठेवतं. यातील आय रोलरने मसाज केल्यास डोळ्यांचा थकवा दूर होतो. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here