खोपोली, रायगड: मुंबई-पुणे एक्स्प्रस-वे वर टँकर पलटी होऊ मोठा अपघात ( mumbai pune expressway traffic jam ) झाला आहे. या अपघातामुळे २ ते ३ किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एक्स्प्रेस-वे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर टँकर पलटी
केमिकलचा टँकर पलटी झाल्याने केमिकल एक्स्प्रेस-वेवर सांडले आहे. जवळपास २०० ते ३०० मीटर रस्त्यावर केमिकल पडले आहे. आता हा रस्ता सफाई करण्याचे काम सुरू आहे. पण या घटनेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.