Ray-Ban womens Butterfly Sunglasses
Ray-Ban हा जगभरातील लोकप्रिय ब्रँड आहे. या ब्रँडच्या या butterfly sunglasses च्या लुकमुळे नावाप्रमाणेच हे सनग्लासेस पाहून मनात आनंदाची फुलपाखरं उडतील. ब्राऊन रंगाच्या फुलपाखराचे पंख असावेत अशा रंगाची ही फ्रेम आहे. सोबत ब्राऊन रंगाच्याच काचा. कोणत्याही ड्रेससोबत हे सनग्लासेस मस्त दिसतील. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कधी रेट्रो लुकसोबत, कधी मॉर्डन लुकसोबत हे सनग्लासेस वापरू शकता. GET THIS
elegante Rectanglular Sunglasses for Women Retro Driving Sunlgasses
Kendall Jenner ब्रँडचे हे आयताकृती sunglasses for women एलिगंट आणि स्टायलिश आहेत. ब्लॅक फ्रेम आणि ब्लॅक काचा यामुळे हे सनग्लासेस तुम्हाला फॅशनिस्टा लुक देतील. यात तुम्हाला UV 400 प्रोटेक्शन मिळेल. शिवाय, या काचा स्क्रॅच प्रूफ अशा उत्तम दर्जाच्या पॉलिकॉर्बोनेटच्या आहेत. त्यामुळे डोळ्यांना प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण मिळतं. हे फ्री साइजचे सनग्लासेस कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर छान दिसतील. GET THIS
Dervin Unisex Adult Square Sunglasses
परफेक्ट स्टाइल दिवा लुकसाठी हे square sunglasses ट्राय करा. व्हाईट फ्रेम आणि ब्लॅक काचा असलेल्या या गॉगलच्या कांड्यांना छोटीशी सोनेरी डिझाइन आहे. हा परफेक्ट रेट्रो गॉगल आहे. काहीसा ओव्हरसाइज्ड असा हा गॉगल यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला कुल लुक देईल. यात तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स मिळतील. GET THIS
Royal Son Women Cat Eye Sunglasses
फॅशन जगतात cat eye sunglasses फार प्रसिद्ध आहेत. तुम्हीही ही फॅशन नक्की ट्राय करा. गोल्डन फ्रेमसह ब्राऊन ग्रेडिएंट काचांचं कॉम्बिनेशन असलेला हा गॉगल एलिगंट आणि स्टायलिश दिसतो. यात तुम्हाला रंगांचे पर्याय मिळतील. यातील पॉलिकार्बोनेट लेन्स तुमच्या डोळ्यांना प्रखर सूर्यकिरणांपासून संपूर्ण संरक्षण देतील. GET THIS
Fastrack Women Pilot Sunglasses Yellow Frame Brown Lens
फास्टट्रॅक हा सर्वच वयोगटांमधील लोकप्रिय ब्रँड आहे. या ब्रँडचा हा काहीसा हटके गॉगल आहे. यात काचेला अनोखा आकार देण्यात आल्याने तुमची चॉईस इतरांपेक्षा अगदी वेगळी ठरेल. उत्तम दर्जाच्या मेटलपासून बनलेली फ्रेम आणि पॉलिकार्बोनेट काचा यामुळे हे sunglasses for women स्टाइलही देतात आणि संरक्षणही. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.