आज आम्ही तुम्हाला stylish cotton dress ची माहिती देत आहोत. या कलेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पॅटनचे सुंदर कॉटन ड्रेस मिळतील. उन्हाळ्यात घालण्यासाठी हे ड्रेस एकदम परफेक्ट असतात. मोकळे-ढाकळे कम्फर्टेबल असेल हे ड्रेस तुम्ही कधीही वापरू शकता.

या sumeer dresses for women ची खासियत म्हणजे हे ड्रेस वापरायला सोयीस्कर असतात. त्यात गरम होत नाही. शिवाय, सध्या तुम्हाला ते वाजवी दरातही मिळताहेत.

Rangun Women’s Maxi Dress


हा maxi dress नक्की ट्राय करा कारण सध्या ही फॅशन ट्रेंडिंग आहे. हे प्युअर कॉटनचे ड्रेस तुम्हाला वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल असा हवा तसा लुक मिळवून देतील. ब्लॅक अॅण्ड व्हाईट कॉम्बिनेशनच्या या ड्रेसवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंटचा मस्त वापर केलेला आहे. ऑक्सडाईज्ड ज्युलरीसोबत हा ड्रेस तुमचं रूप अधिकच खुलवेल. यात तुम्हाला रंगांचाही पर्याय आहे. GET THIS


Amazon Brand – Eden & Ivy Women’s Cotton Wrap Midi Dress


अॅमेझॉनचा हा wrap midi dress फारच स्टायलिश आणि ट्रेंडी आहे. या रॅप अराऊंड ड्रेसला खिसाही दिलेला आहे. सध्या pocket dress ट्रेंडिंग आहेतच. रॅप अराऊंड असल्याने तुम्ही तो कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने वापरू शकता. हाय हिल्स आणि सोबत ज्युलरीसोबत हा ड्रेस ऑफिसवेअर म्हणूनही छान वाटेल. GET THIS


Monique Brand Women’s Cotton Anarkali Jaipuri Print Long Midi Maxi


हा कॉटनचा Anarkali maxi dress आहे. या ड्रेसवर छान जयपुरी प्रिंट केलेलं आहे. कंटेंपररी फॅशनसाठी हा उत्तम पर्याय आहे. स्लीव्हलेस, राऊंड नेकच्या या ड्रेसला मागच्या बाजूला बेल्टही आहे. त्यामुळे तुम्ही साइजप्रमाणे तो अॅडजस्ट करू शकता. उन्हाळ्यासाठी हा मस्त ड्रेस आहे. GET THIS


DEEBACO Women’ s Fit and Flare Midi/Knee Length Cotton Dress with Jacket


रंग, उत्साह, उन्हाळ्यातील फ्रेशनेस असं परफेक्ट कॉम्बिनेशन या knee length dress मध्ये आहे. छान घेर असलेल्या या ड्रेससोबत काँण्ट्रास्ट जॅकेटही आहे. त्यामुळे हा ड्रेस घातल्यावर तुम्ही अधिकच स्टायलिश आणि कुल दिसाल. यात डिझाइन आणि रंगाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कम्फर्टेबल, स्टायलिश असा हा ड्रेस नक्की ट्राय करा. GET THIS


Lymio Women’s Polyester A-Line Short Dress


स्टाइल दिवा अशी तुमची ओळख असेल किंवा तुम्हाला अशी ओळख निर्माण करायची असेल तर हा ड्रेस परफेक्ट आहे. हा ब्राऊन रंगाचा शॉर्ट ड्रेस फारच स्टायलिश आहे. या खालच्या बाजूला बॉर्डर म्हणून छान झालर लावल्यासारखं पॅटर्न आहे. कॅज्युअल आऊटिंगसाठी हा परफेक्ट समर ड्रेस आहे. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here