तुम्ही चांगल्या दर्जाची वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख नक्की वाचा. यात तुम्हाला branded front load washing machine ची माहिती मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त या मशीन कपडे स्वच्छ आणि निर्जंतूक करतात. त्यामुळे तुमची मेहनत आणि वेळ वाचते.

शिवाय सध्या amazon washing machine offers मध्ये तुम्ही चांगल्या दर्जाच्या फ्रंड लोड वॉशिंग मशीनच्या खरेदीवर १३००० रुपयांपर्यंतची बचतही करू शकता. या संधीचा नक्की लाभ घ्या.

Whirlpool 6.0 kg Fully-Automatic Front Loading Washing Machine


ही whirlpool washing machine फुल्ली अॅटोमॅटिक आहे. या ६ किलो क्षमतेच्या मशीनमध्ये मशीनच्या ड्रमची धीम्या गतीने हालचाल होते आणि त्यात वाफेच्या ताकदीचाही फायदा मिळतो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कपडे लगेच वाळत घालणं जमलं नाही तर ६ तासांनंतरही कपडे मशीनमध्ये फ्रेशच राहतील. यातील Colours 15° तंत्रज्ञानामुळे सॉफ्टनरच्या साह्याने कपड्यांभोवती संरक्षक आवरण तयार होऊन कपडयांचा रंग फिका पडण्याचा धोका टळतो. तुम्ही सध्या amazon washing machine offers मध्ये या मशीनवर दणदणीत बचत करू शकता. GET THIS


IFB 6 Kg 5 Star Fully Automatic Front Loading Washing Machine


आयएफबी या नावाजलेल्या ब्रँडची ही ६ किलो क्षमतेची front load machines आहे. ही ५ स्टार मशिन आहे. त्यामुळे वीज बिलाची चिंताही नको. यात ८ प्रकारचे वॉश प्रोग्राम दिले आहेत. त्याचप्रमाणे टब क्लिन, 2D वॉश टेक्नॉलॉजी, एक्स्प्रेस वॉश, अॅक्वा एनर्जी, लाँडी अॅड पर्याय, चाइल्ड लॉक अशा सुविधाही यात आहेत. यातील बिल्ट इन हिटरमुळे तुम्ही कपडे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू शकता. GET THIS


Samsung 6.0 Kg Inverter 5 Star Fully-Automatic Front Loading Washing Machine


सॅमसंगची ही ६ किलो क्षमतेची front load washing machine आहे. यातील हायजिन स्टीम वॉशने कपडे वाफेच्या साह्याने अगदी छान स्वच्छ आणि निर्जंतूक केले जातात. शिवाय यात क्विक वॉश, कॉटन वॉश, वुलन वॉश, डेलिकेट वॉश असे पर्याय तुम्हाला मिळतात. यातील डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीमुळे प्रचंड कार्यक्षमता आणि अगदी कमी आवाज असं कॉम्बिनेशन यात मिळतं. तुम्ही सध्या amazon washing machine offers मध्ये वाजवी दरात ही मशीन विकत घेऊ शकता. GET THIS


LG 6 Kg 5 Star Inverter Fully-Automatic Front Loading Washing Machine


एलजीची ही फुल्ली वॉशिंग मशीन आहे. यात कॉटन, कॉटन लार्ज, मिक्स, ईझी केअर, बेबी केअर, स्पोर्ट्स वेअर, डेलिकेट, वुल, क्विक ३०, रिन्स-स्पिन असे १० वॉशिंग प्रोग्राम आहेत. यातील ६ डायरेक्ट ड्राइव्ह टेक्नॉलॉजीमुळे ड्रम वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये फिरतो आणि कपडे अधिक स्वच्छ होतात आणि त्यांना जपलेही जाते. यात ६ मोशन डीडी, इन्व्हर्टर कंट्रोल, टब क्लीन, स्मार्ट डायग्नोसिस सिस्टम, टच पॅनल अशा सुविधाही आहेत. GET THIS


Bosch 6 kg 5 Star Fully Automatic Front Loading Washing Machine with In – built Heater


बॉशची ही ५ स्टार एनर्जी रेटिंगची फ्रंट लोड मशिन आहे. या मशिनची क्षमता ६ किलो आहे. ही Washing Machine with In – built Heater आहे. शिवाय या वॉशिंग मशीनमधील हायजिन वॉशमुळे ९९.९९ टक्के बॅक्टेरिया मारला जातो. या मशिनमध्ये तब्बल १५ प्रकारचे वॉश प्रोग्राम आहेत. यातील अँटी टँगल फंक्शनमुळे कपडे जास्त प्रमाणात चुरगळत नाहीत. यातील १००० RPM च्या स्पिनिंग स्पीडमुळे कपडे चटकन सुटतात. शिवाय, रीलोड फंक्शन, अँटी व्हायब्रेशन साइड पॅनल्सही यात आहेत. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

6 COMMENTS

  1. This design is incredible! You most certainly know how to keep a reader entertained.

    Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Excellent job.
    I really enjoyed what you had to say, and more than that, how
    you presented it. Too cool!

  2. I am really loving the theme/design of your site. Do you ever run into any browser compatibility
    issues? A handful of my blog readers have complained about my website not operating correctly in Explorer but looks
    great in Firefox. Do you have any solutions to help fix this problem?

  3. Asking questions are truly nice thing if you are not understanding
    something entirely, however this paragraph offers pleasant understanding yet.

  4. I think the admin of this site is really working
    hard in support of his web site, as here every stuff is quality based information.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here