boAt Xtend Smartwatch with Alexa Built-in
boAt या लोकप्रिय ब्रँडचं हे alexa built-in smartwatch आहे. या स्मार्टवॉचची स्क्रीन १.६९ इंची एचडी डिस्प्ले आहे. यात एलेक्सा बिल्ट इन असल्याने तुम्ही रिमाइंडर, अलार्म लावू शकता, हवामान कसं आहे, क्रिकेटचा स्कोअर काय झाला असे प्रश्न विचारू शकता. या स्मार्टवॉचमधली लाईट आपोआपच ब्राइटनेस अॅडजस्ट करते. यातील मॉनिटरमध्ये हार्ट रेट वेरिएबिलिटीज चेक केली जाते आणि त्यातून स्ट्रेस लेव्हलची सूचना दिली जाते. शिवाय तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळीही यात नोंदवली जाते. तुमची झोप कशी असते हेसुद्धा हे स्मार्टवॉच तुम्हाला सांगेल. या boAt smartwatch मध्ये रंगांचे सुंदर पर्याय उपलब्ध आहेत. GET THIS
Fire-Boltt Ring Bluetooth Calling Smartwatch
Fire-Boltt च्या या स्मार्टवॉचमध्ये SPO2 function आहे. यात तुम्हाला हार्ट रेट आणि SPO2 ट्रॅकिंग मिळतं. शिवाय यात वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्किपिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल अशा मोडसोबतच काऊंट स्टेप्स, अंतर, बर्न केलेल्या कॅलरीज असे फंक्शन आहेत. फिट राहण्यासाठी आवश्यक अशी सर्व माहिती तुम्हाला यात मिळेल. शिवाय, या bluetooth calling smartwatch मध्ये तुम्हाला कॉल घेणं, कॉल करणंही शक्य आहे. GET THIS
Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch
सुंदर डीप वाईन रंगाचा बेल्ट असलेलं हे Noise ColorFit Smart Watch दिसायलाही फार सुंदर आहे. याची बॅटरी १० दिवस चालते. त्यामुळे तुम्ही फक्त फिट राहण्याचा विचार करायचा, बॅटरीचा नाही. यात तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी, रीअल टाईम हार्ट रेट, झोपेची क्वॉलिटी तपासली जाते. यात तुमच्या सोयीसाठी ८ स्पोर्ट्स मोड दिलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यातून निवड करू शकता. शिवाय, तुम्ही कोणाला गिफ्ट करताय त्यानुसार आवडीचे रंगही यात उपलब्ध आहेत. GET THIS
Fossil Gen 5 Touchscreen Men’s Smartwatch with Speaker, Heart Rate
फॉसिल ब्रँडच्या या स्मार्टवॉचमधील ओएस सिस्टम अँड्रॉईड आणि आयफोन दोन्हीसोबत चालते. तासाभरात हे घडयाळ जवळपास ८० टक्के चार्ज होतं आणि ही बॅटरी अनेक दिवस चालते. यात गुगल फिटचा वापर करून हार्ट रेट आणि अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग केलं जातं. तसेच अंतरासाठी यात बिल्ट इन जीपीएस आहे. हे स्वीमप्रूफ डिझाइन 3ATM आहे. शिवाय यात तुम्ही फोन कॉल घेऊ शकता, नोटिफिकेशन आणि अलर्ट पाहू शकता. GET THIS
TAGG Verve च्या या branded smartwatch मध्ये 500 NITS ब्राइटनेस असल्याने यावरची माहिती अधिक स्पष्ट, अधिक ब्राइट दिसते. वर्कआऊट किंवा इतर अक्टिव्हिटी दरम्यान अगदी अचूक डेटा ट्रॅक करून अधिक सुयोग्य रिस्पॉन्स टाईममध्ये तो नोंदवला जातो. यात दमदार झिंक बॉडी असल्याने हे घड्याळ टिकाऊही आहे. यात हार्ट रेट आणि रक्तातील ऑक्सिजनसोबतच झोपेची क्वॉलिटी आणि मासिक पाळीचीही नोंद ठेवली जाते. हे स्त्रियांसाठीचं स्मार्टवॉच घेतलं की तुमचं फिटनेस रुटीन परफेक्ट होणार हे नक्की. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.
cialis 20 mg Measurement of the intensity of lysosomes