Baidyanath Shankhapushpi Sharbat
Baidyanath shankhapushpi sharbat अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे लक्ष केंद्रीत करणे, फोकस करणे, शांत राहून मन एकाग्र करणे अशा गोष्टींमध्ये सुधारणा होते. हे मेंदूचे टॉनिकच आहे, असं म्हणता येईल. शंखपुष्पीमुळे मानसिक थकवा दूर होतो. सतत टीव्ही, मोबाइलसमोर असलेल्या मुलांचा मेंदू शांत होऊन अधिक सजग होतो. शिवाय, यामुळे स्मरणशक्तीही वाढते. GET THIS
केरळ आयुर्वेदाचं हे बालकल्पम टॉनिक मुलांसाठी संपूर्णपणे हर्बल घटकांनी बनवलेलं आहे. विशेष म्हणजे या tonic for kids ची चवही छान असल्याने मुलांना ते आवडतं. या टॉनिकमुळे एकुणातच आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मुलांची शारीरिक-बौद्धिक वाढ होते. या टॉनिकच्या नियमित वापराने सर्दी-पडसे, साधा ताप, अशक्तपणा असे आजार दूर होतात. शिवाय मुलांची पचनशक्ती सुधारते, भूक वाढते. त्यामुळे आपोआपच मुले अधिक उत्साही आणि शार्प होतात. GET THIS
Carbamide Forte Brain Support Supplement for Memory & Focus
कार्बामाइडच्या या multivitamin gummies मुलांप्रमाणेच प्रोढांसाठीचे सुपरफुड्स आहेत. या गमीजमध्ये २० महत्त्वाचे घटक आहे. यातून तुम्हाला व्हिटॅमिन K2-MK7, आणि D2 असे पोषक घटक मिळतात. मल्टिव्हिटॅमिन्स, प्रीबायोटिक्स, सुपरफुड्स आणि मिनरल्समुळे मुलं दिवसभर उत्साही राहतील आणि नव्या जोमाने नव्या गोष्टी शिकू शकतील. अश्वगंधा, अल्फाल्फा यासारख्या सुपरफुड्समुळे हाडे, मेंदूचे आरोग्य सुधारते, पचनक्रियाही योग्य राहते. GET THIS
Himalaya Wellness Pure Herbs Brahmi Mind Wellness
आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमालया ब्रँडच्या या pure herbs brahmi mind wellness मुळे मुलांमधील अलर्टनेस आणि विचार करण्याची स्पष्टता वाढते. मुलं अधिक प्रमाणात लक्ष केंद्रीत करून गोष्टी नीट समजून घेऊ शकतात. यात संपूर्ण ब्राम्ही वनस्पतीचा अर्क आहे. ब्राम्हीमुळे आकलनशक्ती, स्मरणशक्ती वाढते आणि मुलं चटकन नव्या गोष्टी आत्मसात करतात. GET THIS
Cureveda Herbal Brain Boost For Brain & Memory Wellness
क्युअरवेदा या ब्रँडचं हे हर्बल ब्रेन बुस्ट आहे. मेंदू आणि स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी हे उपयोगी आहे. यात उच्चतम प्रतीच्या ब्राम्हीचा वापर केला आहे. शिवाय मुळेथीही यात आहे. त्यामुळे मुलांमध्ये स्मरणशक्तीसोबत कॉन्सट्रेट करण्याची क्षमता वाढते. या memory booster tonics मुळे ताण कमी होऊन मेंदू तरतरीत होतो. त्यामुळे मुले उत्साही राहतात आणि त्यांना सतत नवं काहीतरी करण्याची आस लागते. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.