Negi Drop Fantasy Puzzle Game for Kids
मुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हा puzzle game for kids उपयुक्त आहे. यात मॅग्नेटच्या साह्याने छोटे बॉल्स गेममध्ये दिलेल्या वर्तुळात टाकायचे आहेत. अगदी लक्षपूर्वक आणि शांतपणे हा गेम खेळावा लागतो. त्यामुळे मुलांमध्ये लक्षपूर्वक टास्क पूर्ण करण्याची क्षमता वाढते. घरातल्या मोठ्यांनाही टाईमपास आणि आपल्यातील कौशल्यं जोखण्यासाठी हा गेम खेळता येईल. हा गेम return gift म्हणूनही देता येईल. GET THIS
Hasbro Gaming The Game of Life, Family Board Game for 2-4 Players
हा family board game २ ते ४ लोकांना मिळून खेळता येईल. हा गेम एकदा पहिल्यांदा मांडला की तो तसाच पुढच्यावेळेसाठी ठेवता येतो. यात आयुष्यातले वेगवेगळे निर्णय घेत, वेगवेगळ्या टप्प्यांमधून पार पडत अखेरीस खेळाडू रिटायर होतो. खेळात ज्याने सर्वाधिक संपत्ती मिळवली तो खेळाडू जिंकतो. मित्रमंडळींना घरी जमवून किंवा फॅमिली टाईम म्हणून हा गेम खेळताना मस्त धमाल अनुभवता येईल. GET THIS
truvendor enterprises basket ball kit for kids playing indoor outdoor basket ball
बास्केट बॉल खेळण्यासाठी आता घराबाहेर पडण्याची गरज नाही. कारण, इथे तुम्हाला आऊटडोअर आणि indoor basket ball असे दोन्ही पर्याय एकत्रच मिळताहेत. यात बास्केट बॉलची जाळी आणि बॉल असा संपूर्ण सेट आहे. ही जाळी घरात कुठेही भिंतीवर किंवा कपाटावर लावता येते. मुलं घरच्या घरी सुरक्षितपण आणि आरामात बास्केट बॉल खेळू शकतात. GET THIS
Sartham, Building Block Toy for Kids
मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातील क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी block toy for kids वर्षानुवर्षे लोकप्रिय आहेत. या गेममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे २० पीस मिळतील. यात नॉन टॉक्सिक प्लास्टिक वापरलं आहे आणि त्यात स्मूद टेक्श्चरची आणि टोकदार भाग नसतील याची खातरजमा करण्यात आली आहे. तीन वर्षांपासूनच्या मुलांना हा indoor games for kids खेळता येईल. GET THIS
Mattel Junior Scrabble Crossword Game
स्क्रॅबल गेम्स लोकप्रिय आहेत. यातून मुलांच्या स्पेलिंग्स हसतखेळत पक्क्या होत जातात. संपूर्ण कुटुंबासाठी scrabble crossword game हा मजेच वेळ एकत्र घालवण्यासाठी चांगला पर्याय आहे. शिवाय यातील रंगीत चित्रे मुलांना शब्द बनवण्यात साहय करतात. हा गेम ५ वर्षांवरील मुले खेळू शकतात. अभ्यास, स्किल, मजा, फॅमिली टाईम असे सगळे फायदे या indoor games for kids मुळे मिळतील. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.