आम्ही आज तुम्हाला काही खास क्रीम्सची माहिती देत आहोत. या क्रीमध्ये spf आणि moisturizer असा कॉम्बो असल्याने एकाच क्रीममधून तुमच्या त्वचेच्या दोन्ही गरजा पूर्ण होतील. त्यामुळे उन्हाळ्यातही त्वचा आरोग्यदायी ठेवण्यासाठी, तिचं संरक्षण करण्यासाठी या face cream फार उपयोगी ठरतील.

सूर्याच्या प्रखर किरणांपासून संरक्षण करतानाच त्वचेचा मऊशारपणा जपणाऱ्या या क्रीमचा वापर लगेचच सुरू करा आणि उन्हाळ्याचा सामना करा.

Lakme Peach Milk Moisturizer SPF 24 Sunscreen Lotion


Lakme peach milk moisturizer मध्ये SPF 24 आहे. यात पीच आणि दुधाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे सुमारे १२ तासांपर्यंत त्वचा मॉइश्चराइज्ड राहते. शिवाय, एसपीएफमुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासूनही त्वचेला संरक्षण मिळतं. ही क्रीम अगदी लाइट आहे. त्यामुळे ती त्वचेत चटकन सामावली जाते. या क्रीमच्या हलक्या, मंद सुवासामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी रिफ्रेशिंग फिल मिळेल. GET THIS


Neutrogena Oil Free Face Moisture SPF 15 For Normal To Oily Skin


न्युट्रोजेना या लोकप्रिय ब्रँडची ही ऑइली आणि नॉर्मल त्वचेसाठीची face cream आहे. प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण देण्यासोबतच त्वचा सॉफ्ट, स्मूद आणि अधिक तरुण दिसण्यासाठी ही क्रीम उपयुक्त आहे. ही क्रीम चटकन त्वचेत शोषली जाते. त्यामुळे तुम्हाला चिपचिपितपणा जाणवत नाही. या क्रीममुळे त्वचेतील मॉइश्चर १२ तासांपर्यंत टिकून राहते. GET THIS


Garnier Skin Naturals Sun Control SPF 15 Daily Moisturiser


गार्निएचं हे sun control SPF 15 तुमचं daily moisturiser म्हणूनही काम करतं. यातील Mexoryl SX मुळे सूर्याच्या यूव्ही किरणांपासून संरक्षण मिळतं. शिवाय यातील व्हिटॅमिन ईमुळे चेहऱ्यावर वय वाढल्याच्या खुणाही दिसत नाहीत. यातील ग्लासीरॉल आणि कोथिंबिरीच्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्वचेला मॉइश्चरायजर पुरवून त्वचा कोरडी पडण्यापासून संरक्षण मिळतं. GET THIS


POND’S Bright Beauty Day Cream 35 g, Non-Oily, Mattifying Daily Face Moisturizer, SPF 15


POND’S च्या या daily face moisturizer मध्ये SPF 15 असल्याने त्वचेला उन्हापासून संरक्षणही होतं आणि त्वचा मॉइश्चराइज्ड राहते. या फेस क्रीमच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात. त्यासाठी यात खास व्हिटॅमिन बी३चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या क्रीमचे बरेच उपयोग आहेत. उन्हापासून संरक्षण, मॉइश्चराझर आणि नितळ त्वचा हवी असेल तर ही क्रीम नक्की ट्राय करा. GET THIS


Lotus Herbals Nutramoist Skin Renewal Daily Moisturising Creme, SPF 25


लोटस हर्बलची ही daily moisturising crème आहे. यात चेरी, प्लम एक्स्ट्रॅक्ट आणि अल्फा हायड्रोक्साइल फ्रूट अॅसिड आहे. त्यातून त्वचेला खोलवर मॉइश्चराइज केलं जातं आणि त्वचा अनेक तास टवटवीत राहते. शिवाय यातील एसपीएफमुळे त्वचेला संरक्षण मिळतं आणि त्वचा टॅन होत नाही. या क्रीममुळे दिवसभर तुम्ही स्मूद, सिल्की त्वचेचा अनुभव घेऊ शकता. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here