तुम्ही नवा मायक्रोव्हेव खरेदी करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. इथे आम्ही तुम्हाला नावाजलेल्या branded microwave oven ची वैशिष्ट्ये सांगणार आहोत. तुमच्या स्मार्ट किचनमध्ये हे मायक्रोव्हेव म्हणजे एक गरजेची वस्तू आहे.

विविध प्रकारच्या रेसिपी बनवण्यासाठी यात प्री सेट मेन्यु आहेत. शिवाय, amazon offers मध्ये तुम्ही हे microwave under 15000 सवलतीच्या दरात विकत घेऊ शकता.

Godrej 23 L Convection Microwave Oven


गोदरेजचा हा २३ ली. क्षमतेचा मायक्रोव्हेव ओव्हन लहान कुटुंबासाठी योग्य आहे. तुम्ही ग्रील, रिहीटिंग, डिफ्रॉस्ट आणि अन्न शिजवण्यासाठी या मायक्रोव्हेवचा वापर करू शकता. यात अतिरिक्त सुरक्षेसाठी चाइल्ड लॉक देण्यात आले आहे. यात तुम्ही बार्बेक्यू, पराठा, ब्रेड, पनीर, डोसे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज अगदी सजज बनवू शकता. सध्या amazon offers तुम्ही अगदी स्वस्तात हा मायक्रोव्हेव विकत घेऊ शकता. GET THIS


LG 28 L Convection Microwave Oven


एलजीचा २८ ली. क्षमतेचा convection microwave oven आहे. यात काँटिनेंटल मेन्यू, भारतीय पदार्थ, फरर्मेंटेशन, स्टीम क्लीन, टू स्टेज कुकिंग, क्विक स्टार्ट, क्विक डिफ्रॉस्ट अशा सुविधांसोबतच २५१ ऑटो कूक मेन्यू आहेत. यात १०१ भारतीय पदार्थांचे मेन्यूही आहेत. यातील असंख्य प्रकारच्या फीचर्समुळे हा ओव्हन तुमच्या किचनमध्ये फारच उपयोगी ठरेल. GET THIS


IFB 23 L Convection Microwave Oven


आयएफबीचा हा २३ ली. चा कन्व्हेक्शन मायक्रोव्हेव ओव्हन आहे. यात ७१ ऑटो कुक मेन्यू पर्याय आहेत. शिवाय, एक्स्प्रेस कुकिंग, ऑटो रिहीट आणि डिओडराइज, वेट डिफ्रॉस्ट अशा अनेक सुविधा यात आहेत. रेसिपीच्या प्रत्येक टप्प्यासाठी टायमर, एक्स्प्रेस कुकिंग अशी वैशिष्ट्यंही यात आहेत. आतल्या बाजूला जमणारा तेलकटपणा स्टीम क्लीनचा वापर करून काही क्षणांमध्ये स्वच्छ करता येतो. शिवाय, आतील तापमान जास्त झालं तर हा मायक्रोव्हेव आपोआपच बंद होतो. Get This


Samsung 28 L Convection Microwave Oven


Samsung 28 L convection microwave oven मधील स्लिमफ्राय टेक्नॉलॉजीमुळे अधिक तेलात पदार्थ तळण्याची गरज नाही. शिवाय यातील ऑटो कुक प्रणालीमुळे तुम्ही किती प्रमाणात कोणता पदार्थ बनवणार ही माहिती मायक्रोव्हेहला दिली की तो आपोआपच सेटिंग त्यानुसार अॅडजस्ट करतो. हा मायक्रोव्हेह अनेक लोकप्रिय भारतीय रेसिपीजसाठी प्री प्रोग्राम्ड आहे. GET THIS


Panasonic 27L Convection Microwave Oven


पॅनासोनिकच्या या 27L convection microwave Oven मध्ये १०१ प्रीसेट ऑटो कुक मेन्यू आहेत. याच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे वापरही छान होतो आणि तुमच्या किचनमध्ये लुकही छान येतो. यातील हीट व्हेव डक्टमुळे ३६० अंशांमध्ये एकसमान उष्णता प्रसारित होते आणि अन्नपदार्थ योग्य रितीने शिजतात. रिहीट, डिफ्रॉस्ट अशा सोयीही यात आहेत. स्वयंपाकाच्या अनेक गरजा या मायक्रोव्हेह ओव्हनमुळे पूर्ण होऊ शकतात. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here