केसांत पांढरा कोरडा कोंडा किंवा ओलसर कोंड्याच्या खपल्या होणं हा त्रास अनेकांना जाणवतो. बऱ्याचदा कोंडा चेहऱ्यावर, कपडयांवर पडतो आणि आपल्याला लाजीरवाणं वाटतं. हे टाळण्यासाठी कोंड्यावर कायमस्वरुपी उपाय करा. त्यासा आम्ही खास anti dandruff shampoo आणले आहेत.

या shampoo for dandruff control च्या नियमित वापराने कोंडा कमी होतो आणि नव्याने कोंडा तयारही होत नाही. त्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने वावरू शकता.

Selsun Suspension Anti-Dandruff Shampoo


Selsun चा हा anti dandruff shampoo फारच परिणामकारक आहे. हा शॅम्पू अतिरिक्त तेल आणि कोंडा स्वच्छ करून केसांना प्रत्येक वॉशमध्ये अधिकाधिक आरोग्यदायी बनवतो. केसांमध्ये खाज सुटणे, कोरडा कोंडा यावर हा शॅम्पू उत्तम पर्याय आहे. शिवाय, नेहमीच्या शॅम्पूसोबत आता या व्हेरिएंटमध्ये कंडिशनरचेही गुणधर्म आहेत. GET THIS


L’Oréal Professionnel Instant Clear Purifying Anti-Dandruff Shampoo With Piroctone Olamine


लोरिए या लोकप्रिय ब्रँडचा हा शॅम्पू टाळूच्या त्वचेतील मॉइश्चर नियंत्रित करतो आणि कोंडा होण्यापासून तुम्हाला मुक्ती देतो. या anti dandruff shampoo मुळे पांढरा कोरडा डँड्रफ तयार होण्याचं प्रमाण घटतं. शिवाय, कोंड्यांची खपले, केसांत खाज सुटणे, कोरडेपणा या समस्याही दूर होतात. हा शॅम्पू केस आणि टाळूच्या त्वचेला पोषण देत त्यांना मॉइश्चर पुरवतो. GET THIS


Head & Shoulders Smooth and Silky Anti Dandruff Shampoo


डँड्रफ कमी करणारा शॅम्पू म्हणून Head & Shoulders फारच लोकप्रिय आह. हा शॅम्पू कोरडया, फ्रीजी केसांसाठीही उपयुक्त आहे. केसांतील कोंडा १०० टक्के कमी करून सोबतच केसांचा पोतही या शॅम्पूमुळे सुधारतो. हा शॅम्पू अगदी जेंटल स्वरुपाचा असल्याने तुम्ही रोजही वापरू शकता. केमिकल ट्रिटमेंट किंवा कलर केलेल्या केसांसाठीही हा शॅम्पू सुरक्षित आहे. GET THIS


Scalpe Pro Anti-dandruff Shampoo


हा anti dandruff shampoo तुम्हाला तीन फायदे मिळवून देतो, कोंडा कमी करणं, मजबूत केस आणि केसांना कंडिशनिंग करणं. शिवाय, या शॅम्पूच्या नियमित वापराने केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्याही कमी होते. या शॅम्पूमुळे केसांना आपोआपच conditioner चे लाभ मिळतात. त्यामुळे केसांमधील कोरडेपणाही कमी होतो. GET THIS


Biotique Fresh Neem Anti Dandruff Shampoo with Conditioner


बायोटिकचा हा neem anti dandruff shampoo with conditioner आहे. यातील मरगोसा या झाडाच्या वैशिष्ट्यांमुळे केसांना औषधी गुणधर्मांचा लाभ मिळतो. या शॅम्पूमुळे केसांमधील ड्रायनेस कमी होतो आणि डँड्रफमुळे येणारी खाजही. केस अधिक आरोग्यदायी, स्मूद, शायनी दिसण्यासाठीही हा शॅम्पू उपयुक्त आहे. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here