भल्या सकाळी ऑफिसला, कॉलेजला जाण्याची घाई असताना तुम्ही ब्रेकफास्टला दांडी मारता का? सकाळी भरपेट आणि शरीराला ऊर्जा देणारा नाश्ता केला नाही तर वजन वाढण्यासारख्या अनेक तक्रारी सुरू होतात. म्हणूनच आम्ही आणले आहेत healthy breakfast cereals जे चटकन खाता येतील आणि दिवसभराची ऊर्जाही मिळेल.

मुसेली, ओट्ससारख्या या नाश्त्यांमधून शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. मात्र, शरीराला अतिरिक्त कॅलरीज आणि साखर मिळून वजन वाढणारी नाही, याचीही काळजी यात घेतली जाते.

Kellogg’s Crunchy Granola Almonds and Cranberries


Kellogg’s Crunchy Granola लोकप्रिय आहेत. या बदाम आणि क्रॅनबेरीज ग्रनोला पॅकमध्ये तुम्हाला चार बेक्ड धान्यांचे गुणधर्म मिळतात. यात ओट्स, गहू, मका आणि तांदूळ अशी चार धान्य आहेतच. शिवाय, यातील २४ टक्के भाग विविध फळं आणि नट्सचा आहे. हा क्रंची नाश्ता तुम्हाला सकाळी भरपूर ऊर्जा मिळवून देईल. GET THIS


True Elements Whole Oatmeal 1kg – With Chia, Real Fruits & Berries


ट्रू एलिमेंट्स या ब्रँडचा हा ओट्सचा १ किलोचा पॅक आहे. प्रचंड प्रमाणात फायबर असलेले हे rolled oats वजन कमी करण्यासाठी फायदेशी ठरतात. शिवाय, मधुमेही रुग्णांसाठीसुद्धा हे उपयुक्त आहेत. ओट्समुळे पोटभर नाश्ता होतो आणि त्यामुळे तुम्ही सक्रिय राहून दिवसभर उत्साहाने काम करता. शिवाय, यात मुबलक प्रोटीन असल्याने मसल बळकट होण्यातही मदत होते. ओट्समुळे केस, त्वचा यांचेही आरोग्य उत्तम राहते. GET THIS


Yogabar Breakfast Cereal & Muesli


योगाबार हा healthy food साठी एक लोकप्रिय ब्रँड आहे. या ब्रँडच्या breakfast cereal & muesli मध्ये किओना, ओट्स आणि ब्राऊन राइस अशी धान्य आहेत. शिवाय, बदाम, मनुका, क्रॅनबेरीज हे ड्रायफ्रूट्स आणि कलिंगडाच्या बिया, चिया सीड्स आणि अळशी अशा हेल्दी सीड्सही आहेत. म्हणजे सर्व प्रकारचे पोषक घटक एकाच बोलमध्ये रोज तुमच्या शरीराला मिळू शकतात. यात १०० टक्के नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे. GET THIS


Kellogg’s Original Special K


केलॉग्सचे Special K म्हणजे आरोग्य आणि चव यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन. यात तुम्हाला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी१, बी२, बी३, बी६, बी१२, फोलेट आणि आयरन अशी पोषकतत्वं मिळतात. गव्हापासून बनलेला हा healthy breakfast चविष्ट तर आहेच, पण, त्यात फॅट्सचं प्रमाण अगदी कमी आहे. शिवाय, यात प्रोटीन आणि फायबर्सही आहेत. GET THIS


Amazon brand – Solimo No Sugar Muesli


Amazon च्या Solimo ब्रँडची ही no sugar muesli आहे. कोलेस्टेरॉलमुक्त आणि अगदी कमी सॅच्युरेटेड फॅट असलेली ही मुसेली अधिक क्रंची, अधिक चविष्ट आणि अधिक पौष्टिक आहे. या नाश्त्यामुळे तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करण्यात साह्य होते. विविध धान्य, नट्स आणि फळांचा यात समावेश असल्याने हा एक समतोल आहार ठरतो. हवाबंद जारमध्ये असल्याने ही मुसेली खराब होण्याचीही चिंता नाही. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here