NIVEA Talcum Powder for Men & Women 400g :
ही talcum powder For summer डेली युज साठी बेस्ट ऑप्शन आहे. याचा मोहक सुगंध तुम्हाला दिवसभर फ्रेश फिल मिळवून देईल. घामामुळे येणारा दुर्गंध रोखण्यासाठी पावडर उपयुक्त ठरते. तुम्ही याचा वापर संपूर्ण बॉडी साठी करू शकता. ही पावडर जवळपास सर्व स्किन टाईप साठी सुटेबल आहे. याच्या मनमोहक सुगंधाने तुम्ही इतरांना आकर्षित करू शकता. GET THIS
Tetmosol Anti-fungal Dusting Powder – for daily use :
उन्हाळयात होणाऱ्या फंगल इन्फेक्शन पासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही या पावडर चा वापर करू शकता. ही डस्टिंग पावडर तुम्हाला ट्रिपल बेनिफिट मिळवून देईल. याच्या वापराने स्किन इन्फेक्शन, खाज असे त्रास होत नाहीत. तुम्ही ही antifungal powder पावडर संपूर्ण बॉडी साठी वापरू शकता. यामध्ये 100 ग्रॅम वजनाचे 3 पॅक मिळतात. ही एक स्पेशल अँटी फं गल टॅलकम पावडर आहे. GET THIS
Enchanteur Charming Perfumed Talc for Women :
उन्हाळ्याच्या सिझन मध्ये घामाच्या दुर्गंधीमुळे आपल्याला बऱ्याचदा ऑकवर्ड फिल करावे लागते. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही ही सुगंधी टाल्कम पावडर वापरून पाहू शकता. ही पावडर विशेषतः स्त्रियांसाठी तयार करण्यात आली आहे. तुम्ही याचा वापर बॉडी आणि फेस साठी देखील करू शकता. याचा फ्रेश फ्लोरल सुगंध तुम्हाला दिवसभर फ्रेश फिल मिळवून देईल. ही अतिशय फाईन क्वालिटीची perfume talc आहे. GET THIS
Dermicool Menthol Regular Prickly Heat Powder :
घमोळ्याच्या समस्येपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही ही स्पेशल talcum powder for summer ट्राय करून बघू शकता. याचा मेंथॉल आणि आईसी कुलिंग फॉर्म्युला तुम्हाला थंडावा मिळवून देईल. याच्या वापराने बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा खाज उठत नाही. ही पावडर तुम्हाला सन बर्नच्या समस्येपासून देखील मुक्ती मिळवून देऊ शकते. यासोबत तुम्हाला इन्स्टंट कुलिंग साबण देखील मिळत आहे. GET THIS
Fougere Floral Face Talc for Long Lasting Freshness :
लाँग लास्टिंग फ्रेगरंस आणि फ्रेशनेस मिळवण्यासाठी तुम्ही ही floral talcum powder वापरून पाहू शकता. ही पावडर विशेषतः स्त्रियांसाठी तयार करण्यात आली आहे. तुम्ही याचा वापर फेस आणि बॉडी दोन्हीसाठी करू शकता. याचे फाईन पार्टिकल्स तुमच्या स्किनला सॉफ्ट आणि जेंटल फिल मिळवून देतील. ही अतिशय स्वस्त किमतीत मिळणारी बेस्ट क्वालिटीची टॅलकम पावडर आहे. तुम्ही ही पावडर कोणत्याही सिझन मध्ये वापरू शकता. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.