चेहऱ्याचा मेकअप करताना सर्वाधिक भर असतो डोळ्यांवर. कारण, आयमेकअपमध्येच तुम्ही विविध रंगछटा वापरून मेकअपला दरवेळी वेगळा लुक देऊ शकता. आम्ही आज तुम्हाला lakme eye makeup products ची माहिती देत आहोत. या प्रोडक्ट्सचा वापर करून तुम्ही मनाजोगा मेकअप करू शकता.

नुकत्याच झालेल्या lakme fashion week मधील मॉडेल्स आणि सेलिब्रिटीजचा आकर्षक लुक असो की रोज बाहेर पडताना एलिगंट लुक मिळवायचा असो… हे सगळं तुम्हाला या प्रोडक्ट्समुळे शक्य होणार आहे.

Lakme Absolute Infinity Eye Shadow Palette, Soft Nudes, 12 g and Insta Eye Liner, Black


Lakmé Absolute च्या या eye shadow palette मध्ये न्यूड आणि पेस्टल शेड्स आहेत. या शेड्समुळे अगदी सटल लुक मिळवता येतो. यात प्रत्येक पॅलेटमध्ये १२ शेड्स आहेत. ठळक आणि आकर्षक या आयशॅडोमुळे तुम्ही सगळ्यांचं लक्ष वेधून घ्याल. यात मॅट आणि शिमर अशा दोन्ही प्रकारच्या शेड्सचा उत्तम मेळ आहे. या पॅलेटसोबत तुम्हाला लॅक्मेचं ब्लॅक आयलायनरही मिळतंय. GET THIS


Lakme Absolute Infinity Eye Shadow Palette, Pink Paradise


लॅक्मे आयशॅडोमध्ये हे पिंक पॅराडाइज पॅलेट आहे. यात तुम्हाला पर्पल, पिंक, ब्राऊन अशा शेड्ससोबतच सुंदर ग्रीन शेडही मिळतेय. तुमच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी हे एक परफेक्ट पॅलेट आहे. विविध रंग वापरून पापण्यांच्या कॅनव्हासवर तुम्हाला हवे ते प्रयोग करता येतील. हे रंग फार सहज ब्लेंड होतात. GET THIS


Lakme Absolute Shine Liquid Eyeliner Sparkling Olive Colour


मेकअप करताना तुम्हाला काहीतरी हटके, चटकन लक्ष वेधून घेईल असं काही करायचं असेल, तुम्ही स्टायलिश मेकअपच्या चाहत्या असाल तर लॅक्मेचं लिक्विड आयलायनर तुमच्यासाठी खास ऑलिव्ह रंगामध्येही उपलब्ध आहे. पहिल्याच स्ट्रोकमध्ये परफेक्ट लागणारं हे liquid eyeliner फारच स्मूद आहे. शिवाय ही शेड अगदी उठून दिसते. यात तुम्हाला ब्लॅक आणि मेटॅलिक ब्राँझ असे रंगांचे पर्यायही आहेत. GET THIS


Lakme Combo Of Eyeliner And Eyebrow pencil


आयमेकअपमधील काही आवश्यक वस्तू तुम्हाला एकत्र या कॉम्बोमध्ये मिळतील. यात लॅक्मेचा आयकॉनिक कर्लिंग mascara, eyeliner आणि eyebrow pencil अशा तीन वस्तू मिळताहेत. सुंदर आयमेकअप पूर्ण करण्यासाठी या तिनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्या लगेचच ऑर्डर करा. GET THIS


Lakme 9 to 5 Eye Color Quartet Eye Shadow, Desert Rose, 7g and Lakme Absolute Shine Liquid Eye Liner, Black,


डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी आयशॅडो पॅलेटचा वापर महत्त्वाचा असतो. त्यामुळेच, पापण्यांवर छान ब्लेंड होणारं आणि आकर्षक रंग असणारं हे eye shadow pallet तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं. हे शिमरिंग कलर्स तुम्हाला क्षणात ग्लॅमरस लुक देतील. या आयशॅडोसोबत काळ्या रंगाचं आयलायनरही मिळतंय. अत्यंत स्टायलिश अशा या lakme products मुळे तुम्हीही स्टाइल दिवा दिसाल यात शंका नाही. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here