आज पुण्यातील लोहगाव विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. या विमानतळावर उतरताना सुखोई एमकेआय ३० या लढाऊ विमानाचा टायर फुटल्याची घटना घडली. मात्र, प्रसंगावधान राखत तातडीने धावपट्टी मोकळी करुन हवाईवाहतूक सुरळीत करण्यात आली. हवाईदलाने ही माहिती दिली आहे.

 

sukhoi 30 mki fighter aircraft had a tyre burst while landing at pune lohegaon airport
मोठी दुर्घटना टळली; पुणे विमानतळावर उतरताना सुखोई विमानाचा टायर फुटला

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sukhoi 30 mki fighter aircraft had a tyre burst while landing at pune lohegaon airport
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here