Cavin’s Cold Coffee Chilled Latte
तुम्हाला लाते कॉफी आवडत असेल तर ही cold coffee chilled latte नक्की ट्राय करा. दुधाची सगळी वैशिष्ट्ये आणि फायदे या कॉफीतून तुम्हाला मिळतील. उन्हाळ्यातील मरगळ घालवून तुम्हाला फ्रेश करण्यासाठी हा मस्त पर्याय आहे. टेट्रा पॅकमधील ही कॉफी तुम्ही कधीही चटकन पिऊ शकता. GET THIS
Nescafe Ready to Drink Coffee – Hazelnut
कॉफी म्हटलं की आपल्याला पहिलं नाव आठवतं nescafe. नेस्कॅफेची ही reday to drink coffee आहे. कोल्ड कॉफीला यात हॅजलनटच्या चवीचीही जोड देण्यात आली आहे. उत्तम चव, फ्रेशनेस आणि प्रीमिअम टेक्श्चर असं कॉम्बिनेशन या कॉफीत मिळतं. यात तुम्हाला इन्स्टंट कॅफे आणि चिल्ड लाते असे चवींचे पर्यायही उपलब्ध आहेत. GET THIS
Sleepy Owl Classic, Set of 6 Bottles, Iced Coffee
स्लीपी आऊल हा तयार कोल्ड कॉफीचा एक लोकप्रिय ब्रँड आहे. या पॅकमध्ये तुम्हाला iced coffee च्या सहा बॉटल्सचा सेट मिळतोय. वीस तासांहून अधिक ब्रू केलेल्या या कॉफीमध्ये तुम्हाला नैसर्गिक चॉकलेटी चवीच्या नोट्सही कळतील. हा सेट किचनमध्ये ठेवाच. मग, उन्हाळ्यातल्या पार्टीसाठी तुम्ही नेहमीच सज्ज असाल. GET THIS
यंदाच्या उन्हाळ्यात कुल रहायचं असेल तर हे amul kool cafe can ऑर्डर करा. गारेगार, अस्सल चवीची कॉफी तुम्हाला क्षणाधार्त मिळू शकते… फक्त कॅन ओपन करा! उच्च दर्जाच्या कॉफी बिन्सपासून बनलेली ही कॉफी तुम्हाला लगेचच रिफ्रेश करते. शिवाय, हा कॅन तुम्ही कुठेही सोबत नेऊ शकता. GET THIS
Sleepy Owl Coffee Original (Medium Roast) Cold Brew Packs | Set of 5 Packs
Sleepy Owl Coffee चे हे मिडिअम रोस्ट कॉफीचे ५ पॅक्स आहेत. रात्रभर अर्धा लीटर पाण्यात यातील एक सॅशे ब्रू करायला ठेवला की सकाळी उठल्यावर तुमच्यासाठी उत्तम दर्जाची कॉफी तय्यार! या कॉफीवर तुम्ही नंतर काहीही प्रयोग करू शकता, ती गरम दुधात मिक्स करा, कोल्ड कॉफी म्हणून प्या. ब्रू केलेल्या कॉफीची मजा घेण्यासाठी काहीच मेहनत न करता हा छान पर्याय उपलब्ध आहे. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.