Campus Sutra Men Cut and Sew Denim Jeans :
ही अतिशय स्टाइलिश आणि आकर्षक दिसणारी मेन्स जीन्स आहे. या जीन्सवर तुम्हाला डॅमेज पॅटर्नही दिला जात आहे. ही जीन्स निळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. ही regular fitting jeans आहे, जी एंकल लेन्थ साईज मध्ये मिळत आहे. तुम्ही यास कॅज्युअल वेयर, डेली वेयर और स्टाइलिश वेयर म्हणूनही वापरू शकता. यामध्ये तुम्हाला उत्तम कम्फर्ट आणि आकर्षक लूक मिळेल. GET THIS
AEROPOSTALE Men Blue Super Skinny Fit Stone Wash Ripped Jeans :
ही एक branded jeans आहे. या जीन्समध्ये मिड राइज आणि रेगुलर लेंथ मिळत आहे. ही सुपर स्कीनी फिट जीन्स दिसायलाही अतिशय आकर्षक आहे. आकर्षक लुक देणाऱ्या या जीन्सवरही डॅमेज पॅटर्न दिलेला आहे. या जीन्समध्ये 5 पॉकेट्स आणि झिप फ्लाय क्लोजर दिले जात आहेत. ही stylish jeans for men तुम्ही पांढऱ्या स्नीकर आणि टी-शर्टसोबत पेअर करून घालू शकता. ज्यामुळे तुम्हाला अधिक चांगला आणि आकर्षक लूक मिळू शकतो. GET THIS
Urbano Fashion Men’s Light Grey Slim Fit Heavy Distressed/Torn Jeans :
ही अतिशय टॉप क्वालिटीची मेन्स जीन्स आहे, ज्यास 98% कापूस आणि 2% इलास्टिनपासून बनवले आहे. ही stretchable jeans आहे. ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा कम्फर्ट मिळतो. या जीन्समध्ये तुम्हाला मिड राईज आणि रेगुलर लेंथ मिळत आहे. ही जीन्स कर्व्ड पॉकेट टाईपसह येत आहे. तुम्ही ही जीन्स कॅज्युअल, पार्टी आणि हॉलिडे वेअरसाठी देखील वापरू शकता. यामध्ये तुम्हाला अतिशय चांगला लूक मिळू शकतो. GET THIS
Neostreak Men’s Slim Fit Jeans :
ही काळ्या रंगाची stylish jeans for men दिसायला अतिशय आकर्षक आहे. ही जीन्स मांडी जवळ थोडी फिट आहे आणि गुडघ्यापासून घोट्यापर्यंत न्यारो स्टाईल मध्ये येत आहे. ही जीन्स स्ट्रेचेबल सुद्धा आहेत ज्यामध्ये कॉटन आणि इलास्टिनचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रक कम्फर्ट मिळेल. ही 5 पॉकेट असलेली जीन्स आहे, ज्यामध्ये स्कूप पॉकेट सुद्धा दिले जात आहे. तुम्ही यास सौम्य वॉश देऊन स्वच्छ करू शकता. GET THIS
Bleedz Life Men Slim fit Ripped Jeans :
ही रिप्ड पॅटर्न असलेली लेटेस्ट जीन्स आहे. या जीन्समध्ये तुम्हाला स्लिम फिटिंग दिली जात आहे. ही स्टायलिश फॅशन असलेली जीन्स आहे. तुम्ही ही जीन्स कोणत्याही कॅज्युअल शर्ट/टी-शर्ट आणि स्नीकर्ससोबत पेअर करून घालू शकता. ही अतिशय आरामदायक आणि आकर्षक लुकमध्ये मिळते. रेगुलर वेयर म्हणूनही ही stylish jeans for men उत्तम पर्याय ठरू शकते, ज्यामध्ये तुम्हाला आकर्षक आणि स्टायलिश लूक मिळू शकतो. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती