वॉशिंग्टन: युरोपमध्ये इटली व स्पेनमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. इटलीत मृतांची संख्या १७ हजारांहून अधिक झालाी आहे. तर, स्पेनमध्ये १३ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीत एक लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, १९०० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जाणून घेऊयात करोनाबाबतच्या जागतिक महत्त्वाच्या घडामोडी…

LIVE अपडेट्स:

> जगभरात १३ लाख ९४ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा

>
वाचा:
> करोनाच्या संसर्गामुळे ७९ हजारजणांचा मृत्यू

> अमेरिकेत तीन लाख ८० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा

>
वाचा:
> स्पेनमध्ये बाधितांची संख्या वाढली, एक लाख ४० हजारजणांना संसर्ग

>
वाचा:
> फ्रान्समध्ये सुमारे एक लाखजणांना करोनाची बाधा

> इराणमध्ये करोनाबाधितांची संख्या ६२ हजारांवर

> बेल्जियममध्ये करोनाच्या संसर्गाने दोन हजाराहून अधिकजणांचा मृत्यू

> पोर्तुगालमध्ये १२ हजारांहून अधिकजणांना बाधा

>
वाचा:

> इस्त्राएलमध्ये ९ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा

> न्यूझीलंडमध्ये ११०० जणांना

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here