आज आम्ही तुम्हाला उपयुक्त माहिती देत आहोत. या लेखात तुम्हाला सेकंडहँड म्हणजेच renewed mobiles ची माहिती मिळेल. हे मोबाइल सुस्थितीत आणि वापरण्यास अगदी योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर, पूर्ण तपासणीनंतरच तुमच्यापर्यंत आणले जातात.

हे मोबाइलही तुम्ही सवलतीच्या दरात मिळवू शकता. त्यामुळे बजेट कमी असेल तर चांगल्या दर्जाचा second hand mobile आजच ऑर्डर करा.

(Renewed) realme 8i (Space Black, 6GB RAM, 128GB Storage)


हा रिअलमीचा फोन आकर्षक अशा स्पेस ब्लॅक रंगाचा आहे. यात 6GB RAM आणि 128GB Storage मिळतो. शिवाय, यात नेहमीच्या कॅमेऱ्यासोबत फ्रंट कॅमेराही आहे. उत्तम दर्जाच्या मोबाइलची सगळी वैशिष्ट्यं या फोनमध्ये तुम्हाला मिळतील. GET THIS


(Renewed) iQOO Z5 5G (Mystic Space, 12GB RAM, 256GB Storage)


iQOO चा Z3 5G हा फोन परफॉर्मन्स आणि लुक अशा दोन्ही बाबतीत छान आहे. या renewed mobile मध्ये 64MP AF मेन कॅमेरा, f/1.79 अपारचर, शिवाय 4K videos @ 60FPS, EFB ऑटोफोकस ट्रॅकिंग आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. यातील 28837mm2 लिक्विड कुलिंग सिस्टममुळे फोन गरम होत नाही. यात 5000mAh अशी दमदार बॅटरी आहे. GET THIS


(Renewed) OnePlus Nord 2 5G (Gray Sierra, 8GB RAM, 128GB Storage)


OnePlus Nord 2 5G हा ग्रे सिएरा रंगातील 8GB RAM, 128GB स्टोरेज आहे. यात Sony IMX 766 50MP+8MP+2MP AI असा ट्रिपल कॅमेरा तसेच 4K@30FPS|1080p video at 30/60 fps | 32MP Front camera with 1080p video at 30/60 fps | Super Slow Motion: 1080p video at 120 fps, 720p video at 240 fps आहे. यातील 3GHz Arm Cortex-A78 प्रोसेसरमुळे फोनची कामगिरी जलद आणि दमदार आहे. यात 5G चे दोन सीम कार्ड वापरता येतील. GET THIS


(Renewed) Samsung Galaxy S22 5G (Phantom White, 8GB, 128GB Storage)


या फँटम व्हाईट रंगाच्या Galaxy S22 5G मध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय. यात एमोलेड डिस्प्ले आहे. शिवाय, सॅमसंग या लोकप्रिय ब्रँडची सारी वैशिष्ट्ये तुम्हाला renewed mobile मध्येही मिळतील, याची खातरजमा अॅमेझॉनने केली आहे. GET THIS


(Renewed) Panasonic Eluga i7 (2GB RAM, 16GB Storage, Finger Print Sensor


पॅनासोनिकचा हा Eluga i7 चा हा फोन तुम्ही amazon mobile offers मध्ये सध्या दमदार सवलतीच्या दरात घेऊ शकता. या फोनमध्ये फिंगर प्रिंट सेन्सरही आहे. यात तुम्हाला 2GB RAM आणि 16GB Storage मिळेल. हा फोन सेकंड हँड असला तरी त्याची कामगिरी जोरदार आहे, यात शंकाच नाही. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here