आज आम्ही तुम्हाला काही उत्तम दर्जाच्या cycle for kids ची माहिती देत आहोत. मुलांच्या योग्य वाढीसाठी आणि सुदृढ राहण्यासाठी सायकलिंग हा उत्तम व्यायाम आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना त्यांच्या आवडीची सायकल गिफ्ट करून त्यांची सुट्टी अधिक आनंदाची करा.

दणकट, टिकाऊ आणि हाय क्वॉलिटीच्या या kids bicycle तुम्ही सध्या डिस्काऊंटच्या किमतीत खरेदी करू शकता. म्हणजे बचतही आणि मुलांचा आनंदही!

Lifelong LLBC1401 Juniors Ride Cycle 14T with ‎Training Wheel


या juniors ride cycle ला साइड व्हिल्स आहेत. त्यामुळे अगदी २ वर्षांपासूनची मुलं ही सायकल चालवू शिकतील. पहिल्यांदाच सायकल शिकण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यात हँडल ग्रीप, मडगार्ड आणि बास्केटही लावलेलं आहे. ही सायकल मजबूत आणि टिकाऊ आहे. त्यावरील रंगही चांगल्या दर्जाचा असल्याने तो टिकून राहतो. GET THIS


R for Rabbit Tiny Toes Jazz Kids Bicycle


ही आहे R for Rabbit ब्रँडची सायकल म्हणजे मुलांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. वजनाला हलकी आणि परफॉर्मन्सला दणकट असं मस्त कॉम्बिनेशन यात आहे. या सायकलमध्ये मॅग्नेशिअमचं अखंड स्ट्रक्चर आहे. कुठेही वेल्डिंग नसल्याने ही सायकल अधिकच दणकट बनली आहे. या सायकलला ISO 8098 सेफ्टी सर्टिफिकेशन मिळालं आहे. या kids bicycle मध्ये रीअर व्हिल्सला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. GET THIS


Hero Kids Unisex Blast 20T Single Speed Bike


सायकलमध्ये हिरो ब्रँड लोकप्रिय आहे. ही सायकल साधारण ७ ते ९ वर्षांच्या मुलांसाठी योग्य आहे. ही single speed cycle तुम्ही उंचीनुसार अॅडजस्टही करू शकाल. चेन कव्हर, मडगार्ड यामुळे ही hero cycle अधिक टिकाऊ बनली आहे. योग्य वयात सायकल चालवण्याचा व्यायाम म्हणून मुलांसाठी हा उत्तम पर्याय आहे. यात पॅडलही अँटी स्किड आहेत. त्यामुळे तुम्हाला मुलांची चिंताही वाटणार नाही. GET THIS


BSA TRIN TRIN 14T Unisex Kids BMX Bike , Tubular Wheels Bicycle


बीएसए या सायकलमधील आवाजलेल्या ब्रँडची ही Kid’s tubular wheels bicycle आहे. या मुलांच्या सायकलमध्ये हँडल बार काहीशा वरच्या बाजूला असल्याने ते डिझाइन म्हणूनही छान दिसतात. यात पीव्हीसी ग्रीप आणि कॅपिलर ब्रेक्स आहेत. यलो, ब्लॅक आणि पिंक अशा कलर कॉम्बिनेशनमुळे ही सायकल फारच आकर्षक दिसतेय. शिवाय, त्यावर असलेली कार्टुनची चित्रंही मुलांना फारच आवडतील. सगळ्यांमध्ये आपलीच सायकल कशी वेगळी असा मस्त आनंद तुमच्या मुलांना या सायकलमुळे मिळू शकेल. GET THIS


Beetle Sprinkles, Steel Frame, 14T Kids Bike


Beetle Sprinkles ची ही सायकल फारच स्टायलिश आहे. यात फ्रंट आणि रीअरला कॅपिलर ब्रेक्स देण्यात आले आहेत. संपूर्ण स्टील फ्रेमच्या या सायकलला सपोर्ट व्हीलही आहेत. चाकांना मस्त ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चेक्सची डिझाइन असल्याने ही सायकल फारच युनिक आणि आकर्षक दिसते. सुंदर लालचुटूक आणि काळा रंग हे कॉम्बिनेशनही एकदम उठून दिसावं असं आहे. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here