आपली पावलंही नाजूक, सुंदर आणि आरोग्यदायी दिसावीत असं तुम्हाला वाटत असेल तर इथे दिलेले foot cream ट्राय करा. या क्रीम्सच्या नियमित वापराने पायांना जाणवणाऱ्या अनेक समस्या दूर होतील.

इथे काही निवडक crack feet cream ची माहिती आम्ही देत आहोत. ग्राहकांनी पसंती दिलेल्या या क्रीम्स सुरक्षितही आहेत आणि परिणामकारकही. पायांना भेगा पडणे, रक्त येणे, त्वचा कोरडी पडणे अशा अनेक समस्या दूर होऊन या क्रीम्स पायांच्या त्वचेलाही पोषण देतील.

oriflame feet up advanced cracked heel repair foot cream


झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी ओरिफ्लेमची ही क्रीम वापरून पहा. या क्रीमचा परिणाम अवघ्या ३ दिवसांमध्ये दिसू शकतो. या foot cream मुळे पायांची त्वचा मऊमुलायम राहते. या क्रीममुळे पायांना अगदी सखोल कंडिशनिंग केलं जातं. यात युरिया, कोको बटर आणि पँथेनॉल आणि मिनरल ब्लेंड आहे. या घटकांमुळे पायांच्या कोरड्या त्वचेला कंडिशन करून ती मऊ केली जाते आणि भेगाही कमी होतात. शिवाय, या क्रीमचा मंद सुगंध तुम्हाला अधिकच रिफ्रेश करेल. GET THIS


Himalaya Wellness Foot Care Cream


नैसर्गिक घटकांसाठी प्रसिद्ध हिमालया ब्रँडचं हे foot care cream आहे. यात मध, हळद, मेथी दाणे, साल झाडाचा अर्क असे अनेक औषधी घटक आहेत. या क्रीममुळे अवघ्या ७२ तासांमध्ये पाय मऊ पडतात. हे क्रीम जंतूनाशक आहे आणि यामुळे जळजळही कमी होते. शिवाय, हळदीमुळे हे क्रीम तुमच्या पायांवर अँटीसेप्टिक म्हणूनही काम करते. GET THIS


Vaadi Herbals Foot Cream


वादी हबर्ल्सचं हे foot cream लवंग आणि चंदन तेलांनी युक्त आहे. शिवाय, कोका बटर, जोजोबा ऑईल, थाइम हे घटकही यात आहेत. कोका बटर हे नॅचरल मॉइश्चरायझर मानलं जातं. त्याच्या चॉकलेटी सुगंधाने तुम्हाला हे क्रीम अधिकच आवडेल. तुमची त्वचा कोरडी असो की तेलकट, चंदन तेल त्वचेसाठी बेस्ट असतंच. खास इंडोनेशियातील लवंगापासून बनलेलं तेल यात वापरण्यात आलं आहे. त्यामुळे त्वचा निर्जंतूक राहते. जोजोबा ऑईलने त्वचेला मिळतं एक्स्ट्रा मॉइश्चरायझिंग आणि त्वचा बनते एक्स्ट्रा मुलायम. GET THIS


Trycone Crack Heel Repair Foot Cream Velvet Touch with Rose Petal


Trycone ब्रँडचं हे cracked heel repair foot cream आहे. यातील गुलाबाच्या पाकळ्यांच्या गुणधर्मांमुळे पायांना वेलवेटसारखा मऊशार फिल मिळतो. यात रोझ पेटल एक्स्ट्रॅक्ट, रोझ ऑईल, कोकम बटर हे मुख्य घटकांसोबतच सर्वच प्रीमिअम दर्जाचे घटक वापरण्यात आले आहेत. यातील रोझ ऑईल त्वचेला मॉइश्चर करतं. शिवाय, हे ऑईल अँटी फंगल, अँटी बॅक्टेरिअल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी मानले जाते. या क्रीममुळे डेड स्किन निघून जाते आणि येणारी त्वचा मऊमुलायम बनते. तर, कोकम बटरमुळे कोरडी आणि भेगा पडलेली त्वचा हळूहळू बरी होते आणि पायांचा स्पर्श अगदी कोमल बनतो. GET THIS


The Moms Co. Foot Cream


द मॉम्स कं. ची ही फुट क्रीम पायांच्या भेगांवर बेस्ट क्रीम आहे. यामुळे सुजलेले, दुखणारे पाय आणि टाचाही सुधारतात. ही क्रीम गरोदरपणात पाय सुजल्यासही वापरता येते. या क्रीममुळे पायांची सूज कमी होते. यात शिआ बटर आणि पेपरमिंट इसेंशिअल ऑईल आहे. त्यामुळे पायांना गारवा मिळतो. शिवाय, यातील व्हिटॅमिन ईमुळे पायांच्या त्वचेला पोषण मिळते. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here