अधूनमधून चेहऱ्याची अधिक काळजी घेण्यासाठी, चेहऱ्याच्या त्वचेला आराम आणि पोषण देण्यासाठी तुम्ही चांगल्या दर्जाच्या face mask sheet वापरू शकता. फक्त काही मिनिटे चेहऱ्यावर या मास्क शीट ठेवल्याने त्वचेला तजेलदारपणा आणि फ्रेशनेस मिळतो.

आम्ही तुमच्यासाठी निवडक आणि लोकप्रिय ब्रँडच्या फेस मास्क शीट आणल्या आहेत. चेहऱ्याच्या त्वचेचे लाड करण्यासाठी, काही क्षण निवांत घालवण्यासाठी हे मास्क लगेच ऑर्डर करा.

Garnier Serum Masks


Garnier Skin Naturals या नावाजलेल्या ब्रँडचा हा face serum sheet mask चा हा तीन मास्कचा सेट आहे. यात तुम्हाला लाइट कम्प्लिट, सकुरा आणि प्युअर चारकोल असे मास्क मिळतील. या तीनही मास्कची खास अशी वैशिष्ट्यं आहेत. हे मास्क तुमच्या चेहऱ्यावरील सर्व प्रकारच्या अशुद्धी काढून टाकतात आणि त्वचा नितळ, स्वच्छ बनवतात. फक्त १५ मिनिटांत तुम्हाला मिळेल फ्रेश, टवटवीत चेहरा. GET THIS


MINISO Compressed Mask Sheet 30 Count


मिनिसो ब्रँडचे हे शीट मास्क फारच अनोखे आणि तितकेच उपयुक्त आहेत. यात तुम्हाला ३० compressed mask sheet मिळतात. हे छोटे टॅबलेटसारखे दिसणारे मास्क पाण्यात बुडवल्यानंतर मोठे होतात आणि मग ते चेहऱ्यावर लावायचे असतात. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि धुळीसारखे घटक अगदी खोलवर स्वच्छ करून त्वचेला चटकन उजळ आणि तजेलदार बनवण्यसाठी हा मास्क फारच उपयुक्त आहे. GET THIS


L’Oreal Paris Revitalift Crystal Micro-Essence Sheet Mask


हा आहे L’Oreal Paris या जगप्रसिद्ध ब्रँडचा हा मायक्रो इसेन्स शीट मास्क चेहऱ्याला काही क्षणातच नवा तजेला मिळवून देते. या मास्कमधील इसेन्स अगदी त्वचेच्या १० पातळ्यांपर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला क्रिस्टल क्लीअर त्वचा देऊ करतो. यातील ब्रायटनिंग अॅक्टिव्ह्स त्वचेला नवा तजेला देतात आणि त्वचेवरील छिद्रे भरून त्वचा अधिक स्मूद, क्लीअर आणि उजळ करतात. या मास्कमुळे त्वचा हायड्रेटेडही राहते. या मास्कमुळे अगदी चटकन तुमच्या त्वचेत फरक दिसून येईल. GET THIS


MIRABELLE COSMETICS KOREA Fairness Sheet Facial Mask


हा मास्क खास फेअरनेससाठी म्हणजे त्वचा उजळ दिसण्यासाठीचा आहे. यात तुम्हाला ६ वेगवेगळ्या मास्कचा सेट मिळेल. अॅलो वेरा, बेरीज, कुकुंबर, हर्ब्स, लेमन, पपाया असे सहा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला पोषण देतील आणि अॅक्ने, डाग यासारखे त्रासही दूर करतील. या मास्कमुळे त्वचेचं खोलवर पोषण होतं त्यामुळे त्वचा आरोग्यदायी आणि नितळ दिसू लागते. शिवाय, यामुळे त्वचा हायड्रेटेडही राहते. GET THIS


Garnier Men Men Powerwhite Xl Charcoal Mask For Men


खास पुरुषांच्या त्वचेसाठी बनवलेला हा चारकोल मास्क आहे. या charcoal mask for men खास थोडा मोठ्या आकाराचा आहे. शिवाय यातून तुमच्या त्वचेला एक आठवड्यासाठी लागणारं सीरम मिळतं. यातील ब्लॅक टिश्यू मास्क टेक्नॉलॉजीमुळे चेहऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि ती हायडेट्रेड ठेवली जाते. यातील त्वचेची छिद्रे घट्ट करण्यासाठी ब्लॅक अल्गी एक्स्ट्रॅक्टही वापरला आहे. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here