उन्हाळ्यात आपल्याला पुन्हापुन्हा तहान लागते. अश्यावेळी सारखे थंड पाणी मिळणे अवघड असते. जर तुम्ही घरातून निघताना सामान्य बॉटलमध्ये थंड पाणी सोबत घेऊन निघालात तरी काहीच काळात ते पाणी गरम होते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी स्टेनलेस स्टील मटेरियलपासून बनलेल्या बेस्ट cool water bottles विषयी माहिती घेऊन आलो आहोत. या बेस्ट क्वालिटीच्या वॉटर बॉटल लीक प्रूफ आहेत.

तुम्ही या water bottles सहजपणे आपल्यासोबत कुठेही कॅरी करू शकता. या बॉटल मजबूत आणि टिकाऊ आहेत.

Boldfit Stainless Steel Water Bottle :


ही स्टेनलेस स्टील मटेरियलपासून बनलेली वॉटर बॉटल आहे. ही वॉटर बॉटल दिसायला अतिशय स्टायलिश असून याची स्टोरेज कपॅसिटी 500ml इतकी आहे. तुम्ही या stainless steel water bottle मध्ये पाण्याव्यतिरिक्त निरनिराळे थंड किंवा गरम ड्रिंक्सही ठेवू शकता. ही थर्मो व्हॅक्युम फ्लास्क लीकेज प्रूफ आहे. त्यामुळे तुम्ही ही बॉटल सहजपणे आपल्यासोबत कुठेही कॅरी करू शकता. GET THIS


Cello Swift Stainless Steel Double Walled Flask :


ही मोठ्या साईजची बेस्ट वॉटर बॉटल आहे. यामध्ये तुम्ही 1000ml पर्यंत पाणी स्टोर करून ठेवू शकता. ही डबल वॉल असणारी फ्लास्क बॉटल आहे. जी अतिशय गरम वातावरणातही दीर्घकाळ पाण्याला थंड ठेवू शकते. हा double walled flask बॉटल सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे. या लेटेस्ट वॉटर बॉटलच्या आत कॉपर कोटिंग करण्यात आली आहे. GET THIS


iGRiD Stainless Steel Cold Vaccum Drinking Bottle :


ही टॉप क्वालिटीची वॉटर बॉटल आहे. या बॉटलला युजर्सद्वारे 4.5 स्टार इतकी रेटिंग मिळाली आहे. ट्रॅव्हलिंग करतेवेळी कॅरी करण्यासाठी ही वॉटर बॉटल बेस्ट ऑप्शन ठरते. ही vacuum drinking bottle डबल वॉलसह उपलब्ध आहे. त्यामुळे यात ठेवलेले पाणी किंवा ड्रिंक्स दीर्घकाळ गरम/थंड राहू शकतात. ही लीक प्रूफ व्हॅक्युम कॅप असणारी वॉटर बॉटल स्मज रेजिस्टंट आहे. GET THIS


iGRiD Stainless Steel Double Wall Insulated Water Bottle :


ही हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील मटेरियलपासून बनलेली वॉटर बॉटल आहे. ही बॉटल अतिशय टिकाऊ असून दिसायला फार स्टर्डी आहे. फूड ग्रेड क्वालिटी मटेरियलपासून बनलेल्या या बॉटलची कपॅसिटी 1000ml इतकी आहे. ही डबल वॉल vacuum flask व्हॅक्युम इन्सुलेटेड बॉटल आहे. यात तुम्ही अगदी सहजपणे पाणी भरू शकता. तसेच ही बॉटल अगदी सहज स्वच्छ देखील करता येऊ शकते. या बॉटलमध्ये ठेवलेले पाणी दिवसभर थंड राहू शकते. GET THIS


Amazon Brand – Solimo Stainless Steel Insulated Cold Bottle :


ही आकर्षक सिल्व्हर कलरची वॉटर बॉटल आहे. यामध्ये ठेवलेले पाणी 24 तासांपर्यंत थंड राहू शकते. या वॉटर बॉटलची स्टोरेज कपॅसिटी 1 लीटर इतकी आहे. ही बॉटल 100% फूड सेफ असून 304 ग्रेड स्टेनलेस स्टील मटेरियलपासून बनलेली आहे. ही बॉटल लीक प्रूफ आणि बीपीए फ्री आहे. तसेच यात रस्ट फ्री आणि कंडेशन रेजिस्टंट फीचर ही पाहायला मिळते. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here