आज आम्ही तुम्हाला उत्तम क्वॉलिटीच्या vegetable chopper ची माहिती देणार आहोत. या चॉपर्समुळे तुम्ही भाज्या आणि फळे विनासायास आणि चटकन कापू शकता. यासाठी फारशी मेहनत घेण्याचीही गरज नाही. हे चॉपर्स म्हणजे एक आवश्यक kitchen tool बनलं आहे.

या multipurpose chopper मध्ये वेगवेगळ्या अटॅचमेंट्स आणि सेटिंग्स असतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या आकारात भाज्या आणि फळे कापता येतात. आजच हे चॉपर ऑर्डर करा आणि घरातली कामं सोपी करा.

Ganesh Plastic Multipurpose Vegetable and Fruit Chopper Cutter Grater Slicer


गणेश प्लास्टिक या ब्रँडचं हे चॉपर आहे. या multipurpose chopper मध्ये चॉपर, ग्रेटर, कटर आणि स्लायसर आहे. यात प्लास्टिक कंटेनरसह १ पीलर आणि ग्रेटर, १ सेफ्टी होल्डर, १ मॅशर आणि १ प्रस करण्यासाठीचं हँडल आहे. यात भाज्यांचे पातळ आणि वेगवेगळ्या आकाराचे काप, लांब सळ्या, किस, वेगवेगळ्या आकाराचे तुकडे अगदी सहज करता येतात. हे संपूर्ण युनिटच अगदी दर्जेदार मटेरिअलचं असल्याने तुम्ही कितीही वेगाने काम केलंत तरी ते सरकत नाही. यातील पुश बटनमुळे नीट स्वच्छता करता येते. हा चॉपर कापलेल्या भाज्या तशाच ठेवून फ्रीजमध्येही ठेवता येईल. GET THIS


Butterfly Premium Vegetable Chopper 900 Ml, Blue


बटरफ्लाय या नावाजलेल्या ब्रँडचा हा vegetable chopper आहे. सुंदर निळ्या रंगाच्या या चॉपरमध्ये भाज्या आणि फळे चटकन आणि एकसमान कापली जातात. खेचल्या जाणाऱ्या धाग्याचे म्हणजे string chopper हल्ली प्रसिद्ध आहेत. तुम्हाला असा एक स्ट्रिंग चॉपर हवा असेल तर हा परफेक्ट पर्याय आहे. स्टेनलेस स्टीलपासून बनलेले तीन मजबूत आणि धारदार ब्लेड असल्याने क्षणाधार्त भाज्या कापल्या जातात. GET THIS


Pigeon Polypropylene Mini Handy and Compact Chopper


हा आहे पिजन ब्रँडचा मिनी हँडी आणि कॉम्पॅक्ट चॉपर. यात तीन वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स आहेत. अत्यंत सोपा, वापरायला सहज असा हा चॉप्र आहे. गेल्या काही काळात धाग्याचा चॉपर फार प्रसिद्ध झाला. त्यातीलच हा एक दर्जेदार पर्याय आहे. फक्त धागा खेचा आणि क्षणाधार्त भाज्या आणि फळे कापा. यात वीजही लागत नाही. हा चॉपर पॉलिप्रॉपलिनने बनलेला असल्याने टिकाऊसुद्धा आहे. अत्यंत कॉम्पॅक्ट डिझाइनचं हे चॉपर किचनमध्ये अगदी कमी जागा व्यापतं आणि दिसतंही सुंदर. GET THIS


Amazon Brand – Solimo Plastic 500 ml Large Vegetable Chopper


अॅमेझॉन ब्रँडचा हा handy vegetable and fruit chopper आहे. यात स्टेनलेस स्टीलची धारदार अशी तीन उत्तम प्रतीची ब्लेड्स आहेत. या चॉपरचा आकार फारच सुटसुटीत आणि कॉम्पॅक्ट असल्याने किचनमध्ये सहज कुठेही ठेवता येईल. यातील सर्व भाग वेगवेगळे करता येतात त्यामुळे चॉपरची स्वच्छताही सोपी होते. या चॉपरसाठी उत्तम दर्जाचं फूड ग्रेड प्लास्टिक वापरलेलं आहे. त्यामुळे चॉप्र दीर्घकाळ टिकतो. GET THIS


Prestige Plastic Cutter


प्रेस्टीजचा हा branded cutter आहे. याच्या अनोख्या आकार आणि डिझाइनमुळे यातील बोल तुलनेने मोठा आहे. त्यामुळे तुम्ही एकाच वेळी अधिक प्रमाणात भाज्या आणि फळं कापू शकता. यात तीन प्रकारचे ब्लेड्स आहेत. या stainless steel cutter ला अँटी स्किड बेस आहे. त्यामुळे कटर सरकत नाही आणि तुम्ही बिनदिक्कत तो वापरू शकता. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here