wipro 9W B22 LED White Emergency Bulb
विप्रोचा हा ९ वॅटचा led white emergency bulb आहे. यातील दमदार बॅटरी आठ ते दहा तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. शिवाय अधिक चार्जिंग होऊ नये, तसेच सतत बदलणारं व्होल्टेज वगैरे समस्यांपासून हा बल्ब पूर्णपणे सुरक्षित आहे. वीज गेल्यास चार तासांपर्यंत हा बल्ब तुम्ही वापरू शकता. घरातील कोणत्याही रूममध्ये लावण्यासाठी हा बल्ब पूर्णपणे सुरक्षित आहे. GET THIS
Halonix Prime 12W B22 6500K Cool Day Light Inverter Rechargeable Emergency Led Bulb
Halonix च्या emergency light led bulb मध्ये उत्तम बॅटरी बॅकअप मिळतो. हा बल्ब १२ वॅटचा आहे. हा rechargeable emergency light एरवी लाइट असताना चालू केल्यास आपोआप चार्ज होतो. याची बॅटरी ४तासांपर्यंत चालते. म्हणजेच बराच वेळ लाइट गेले तर तरी तुमच्या घरात अंधार राहणार नाही. तुम्ही स्टडी रूम, ड्रॉइंग रूम, बाथरूम इत्यादीसाठी या इन्व्हर्टर एलईडी लाइटचा वापर करू शकता. GET THIS
Philips 12W LED Emergency Bulb, Emergency Bulb For Home
हा १२ वॅटचा फिलिप्सचा led cool day light bulb आहे. हा बल्ब ८ ते १० तासांत पूर्ण चार्ज होतो. शिवाय, अधिक चार्जिंगमुळे बल्बला नुकसान होऊ नये याचीही काळजी यात घेण्यात आली आहे. लाइट गेलस सलग चार तास हा बल्ब सुरू राहतो. इतकंच नाही, हाय व्होल्टेज, बदलत राहणाऱ्या व्होल्टेजपासूनही हा बल्ब सुरक्षित आहे. फिलिप्ससारख्या नावाजलेल्या ब्रँडचा बल्ब तुमचं घर ठेवेल कायम प्रकाशमान. GET THIS
PHILIPS T Beamer 20w Rechargeable Emergency Inverter LED Light Bulb
मोठ्या आकाराच्या खोल्यांसाठी हा २० वॅटचा इन्व्हर्टर एलईडी PHILIPS T beamer लाइट उत्तम पर्याय आहे. या बल्बचा प्रकाश उजळ आहे. यातील 2600 mAH लिथियम आयन बॅटरीमुळे तुम्हाला दमदार परफॉर्मन्स मिळतो. हा बल्ब आपोआप विजेवर रिचार्ज होतो. सुमारे ८ ते १० तासांमध्ये हा पूर्णपणे चार्ज होतो. या एलईडी लाईटमध्ये ओव्हरचार्जिंग प्रोटेक्शनही देण्यात आले आहे. पॉवर कटमध्ये तुम्ही साधारण ३ तास हा बीमर वापरू शकता. GET THIS
SYSKA 9 Watts B22 LED White Emergency Bulb
Syska चा हा ६ बल्बचा पॅक आहे. हे 9-Watt LED Bulb आहेत. बेडरुम, लिव्हिंग रूम, किचन, बाथरूम असा कुठेही हा वापरता येईल. हा बल्ब कमी वीज वापरतो त्यामुळे बिलही कमी येतं. शिवाय, या प्रकाशाने डोळ्यांनाही त्रास होत नाही. हा बल्ब ८ ते १० तासांमध्ये पूर्ण चार्ज होतो. वीज गेल्यास हा बल्ब आपोआपच सुरू होतो त्यासाठी पुन्हा बटण लावण्याची गरज पडत नाही. हा बल्ब पॉवर कटमध्ये ३.५ तास वापरता येतो. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.