Samsung Galaxy A23
सॅमसंग Galaxy A23 हा आकर्षक निळ्या रंगाचा फोन आहे. यात 50MP क्वॉड रीअर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. त्यामुळे तुमचे फोटो अप्रतिम येतात. शिवाय, यात 5000 mAh ची दमदार बॅटरी आहे. त्यामुळे फोन दिवसभर फोन तुम्हाला साथ देईल. या फोनच्या 165.4 मिमी. (6.6″) एफएचडी+ इन्फिनिटी V 90Hz डिस्प्ले असल्याने फोनवर फोटो आणि कंटेंट पाहणं हा फार छान अनुभव असतो. GET THIS
कॉस्मिक पर्पल या आकर्षक रंगातील Redmi Note 10S मध्ये तुम्हाला 16.33 सेमी म्हणजेच 6.43 inch इतकी मोठी स्क्रीन मिळते. कॅमेरा : 64 MP क्वाड रीअर कॅमेरा यात 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि पोट्रेट लेन्स 13 MP फ्रंट कॅमेरा आहे. या रेडमीच्या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज आहे ज्यात तुम्ही 512GB पर्यंत वाढ करू शकता. GET THIS
ऑक्सिजन ब्लू असा भन्नाट रंग माहित्येय? realme च्या narzo 50A मध्ये तुम्हाला हा रंग मिळेल. यात 4 GB RAM आणि ६४ GB ROM आहे आणि ही मेमरी 256 GB पर्यंत वाढवता येईल. या फोन मध्ये 16.51 सेमी HD+ डिस्प्ले, 50MP+2MP+2MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 6000 mAh अशी दमदार बॅटरी मिळते. त्यामुळे दिवसभर निश्चिंतपणे फोन वापरतो येतो. GET THIS
OPPO A76 या फोनमध्ये 16.66 सेमी (6.56 इंची) एचडी+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 13MP + 2MP + 2MP आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. अप्रतिम कॅमेऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडचा हा फोन तुम्हाला अप्रतिम फोटोग्राफीचा अनुभव देईल. 6 GB RAM आणि 128 GB ROM या फोनमध्ये 256 GB पर्यंत मेमरी वाढवता येते. ओप्पोच्या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे. GET THIS
विवो ब्रँडचा हा फोन best camera phone under 20000 मध्ये एक उत्तम पर्याय आहे. यात 64MP+2MP+2MP रीअर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. हा ड्युएल सिम फोन आहे. यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल मेमरी आहे. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.