दाढीची फॅशन दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत, दाढी आकर्षक ठेवणे हे फार कठीण काम बनते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही trimmer with price बद्दल माहिती देत आहोत. यामध्ये तुम्हाला अनेक स्मॉल लेंथ सेटिंग्ज देखील मिळतात. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दाढीला शार्प आणि परफेक्ट शेप देऊ शकता. यांचा वापर करणे देखील अतिशय सोपे आहे.

येथे तुम्हाला अशाच काही लेटेस्ट बियर्ड ट्रिमर्सची आकर्षक रेंज उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यांच्या मदतीने तुम्हाला फॅशनेबल आणि स्टायलिश बिअर्ड लुक मिळू शकतो

Amazon Basics G-264L Cordless Beard Trimmer :


हा अतिशय उत्तम दर्जाचा cordless beard trimmer आहे. या ट्रिमरमध्ये, तुम्हाला शार्प आणि चांगल्या बिअर्ड सेटिंगसाठी 19 लेंथ सेटिंग दिल्या जात आहेत ज्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता. यामध्ये स्किन फ्रेंडली स्टेनलेस स्टील ब्लेडचा वापर करण्यात आला आहे. जे तुम्हाला कम्फर्टेबल ट्रिमिंग अनुभव देईल. यामध्ये 1 तास रन टाइम दिला जात आहे. ज्यामुळे तुम्ही याला एकदाच चार्ज करून अनेक वेळा वापरू शकाल. GET THIS


Havells BT5112C Blue Beard Trimmer :


हे एक ब्रँडेड आणि अतिशय उत्तम दर्जाचे ट्रिमर मानले जाते. दाढीसाठीच्या ट्रिमरचा वापर करून तुम्ही .5 mm पासून ते 4 mm पर्यंत बारीक ट्रिमिंग सुद्धा अगदी सहजतेने करू शकाल. याला एक तास चार्ज करून तुम्ही 45 मिनिटांपर्यंत वापरू शकता. म्हणजे याचा एका चार्जवर अनेकदा वापर केला जाऊ शकतो. बॅटरी संपल्यानंतर यामध्ये लावलेले एलईडी इंडिकेटर ब्लींक होते. शार्प आणि परफेक्ट बियर्ड ट्रिमिंगसाठी तुम्ही या beard trimmer चा वापर करून आकर्षक लूक मिळवू शकता. GET THIS


PHILIPS BT1232/15 Skin-friendly Beard Trimmer :


हा बेस्ट सेलिंग ब्रँड असणारा उत्कृष्ट बियर्ड ट्रिमर आहे. या skin-friendly beard trimmer मध्ये ड्यूरापावर टेक्नॉलॉजी सुद्धा दिली जात आहे. हा ट्रिमर तुम्ही चार्ज करून कॉर्डलेस ट्रिमिंग करण्यासाठी वापरू शकता. ट्रिमरमध्ये मध्ये तुम्हाला १,५,७mm आणि झिरो साइजचे ऑप्शन सुद्धा मिळत आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुम्हाला हवी तशी स्टायलिश आणि ॲट्रॅक्टिव्ह बियर्ड ट्रिमिंग करू शकता. GET THIS


BOMBAY SHAVING COMPANY Cordless Beard Trimmer :


या लेटेस्ट बियर्ड ट्रिमरमध्ये फ्लॅश चार्जिंग फीचर देण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने हे ट्रीमर तुम्ही फक्त 1.5 तासांच्या चार्जवर 80 मिनिटांपर्यंत वापरू शकता. यामध्ये नॉन-रोस्टिंग स्टेनलेस स्टील ब्लेड दिलेले आहेत. जे तुमच्या त्वचेवरही सॉफ्ट राहतील. हे bombay shaving company चे ट्रिमर तुम्हाला अतिशय उत्तम ट्रिमिंग अनुभव देऊ शकते. यासोबत अॅडजस्टेबल कॉम्ब सुद्धा दिला जात आहे. याचा वापर करून तुम्ही तुमची दाढी आकर्षक बनवू शकता. GET THIS


SYSKA HT200U Beard Pro Trimmer :


अतिशय लाइटवेट आणि आकर्षक डिझाईन असणारा बियर्ड ट्रिमर आहे. याचे उत्तम डिझाईन तुमच्या हाताला चांगली ग्रिप देते. ज्यामुळे तुम्हाला बिअर्ड ट्रिमिंग करताना कंफर्टेबल फील मिळेल. या ट्रिमर द्वारे तुम्ही 40 मिनिटांपर्यंत कॉर्डलेस ट्रिमिंग सुद्धा करू शकता. पाच लेन्थ ट्रिमिंग सेटिंग उपलब्ध आहेत. यात ॲडव्हान्स रोटोटेक टेक्नॉलॉजी सुद्धा दिली जात आहे. या बेस्ट ट्रिमरचा वापर करून तुम्ही घरच्या घरीच तुमच्या दाढीला तुम्हाला हवा तसा शेप देऊन सलूनचा खर्च वाचू शकाल. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here