नवी मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामातील १७वी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू झाली आहे. ही लढत नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होत असून हैदराबाद संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही संघाला आयपीएल २०२२ मध्ये अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे जो संघ जिंकेल त्याचे विजयाचे खाते सुरू होईल.


चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद Live अपडेट (Chennai vs Hyderabad)

>> चेन्नईच्या डावाची सुरूवात- ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा मैदानात

>> रविंद्र जडेजा चेन्नईसाठी १५०वी मॅच खेळत आहे.

>> असा आहे हैदराबादचा संघ-

>> असा आहे चेन्नईचा संघ-

>> चेन्नई संघात एक तर हैदराबाद संघात दोन बदल

>> सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here