मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगमातील १९वी लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात होणार आहे. केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे तर दिल्लीचे ऋषभ पंत याच्याकडे आहे. गेल्या हंगामात हे दोन्ही खेळाडू दिल्लीकडून खेळत होते. आता एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. या सामन्याचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या…


कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स Live अपडेट (Kolkata vs Delhi )

>> असा आहे दिल्लीचा संघ

>> असा आहे कोलकाताचा संघ

>> कोलकाता संघात कोणताही बदल नाही, दिल्ली संघात एक बदल- नॉर्जेच्या जागी खलील अहमदचा समावेश

>> कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here